एक्स्प्लोर

विस्ताराला चार दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला, उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता

Todays breaking news 3rd January 2020, marathi news, live updates विस्ताराला चार दिवस उलटून गेल्यानंतर अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला, उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता

Background

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...

1. 4 तासांच्या बैठकीनंतरही खातेवाटपाचं भिजत घोंगडं, 95 टक्के एकमत झाल्याची अजित पवारांची माहिती, खातेवाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

2. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज भास्कर जाधव गुहागरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार, तर तानाजी सावंतांसाठी उस्मानाबादचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

3. आरोप-प्रत्यारोपानंतर 24 तासांत खडसे आणि महाजनांचं मनोमिलन, रात्री उशिरा फडणवीस जळगावमध्ये दाखल, औरंगाबाद झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीही आज मतदान

4. आंबिवली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा वाहतूक विस्कळीत, मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

5. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राजकारण तापलं, विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप तर संजय राऊतांचीही आगपाखड

6. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज जयंती, पुण्यात भिडे वाड्यापासून रॅली, तर सकाळी साडेनऊ वाजता सावित्रीबाईंची जीवनगाथा

22:57 PM (IST)  •  03 Jan 2020

सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना माहीम येथील रहेजा फोरटीज रुग्णालयात दाखल, उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात केले दाखल, , वाहिन्यावर डिबेटमध्ये त्यांना त्रास जाणवू लागला होता अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
22:39 PM (IST)  •  03 Jan 2020

चेंबूर हिंसाचार प्रकरणी चौकशी अहवाल हायकोर्टात सादर , अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण, तणावाखाली आत्महत्या केलेल्या वडिलांच्या अंत्ययात्रेदरम्यान उसळला होता हिंसाचार, मुंबईतील चेंबूर परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यामुळे तिच्या वडिलांनी तणावाखाली आत्महत्या केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या घटनेमुळे चेंबूर येथे उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी तपासयंत्रणेनं आपला तपास अहवाल शुक्रवारी हायकोर्टात सादर केला. हायकोर्टाने हा अहवाल स्वीकारत या याचिकेवरील सुनावणी तूर्तास २७ जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget