एक्स्प्लोर

2 December Headline : उदयनराजे आज रायगडावर जाणार, अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी

Todays Headline 2 December : खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावर जाणार आहेत. उदयनराजे सातारमधील जलमंदीर या निवासस्थानातून दुपारी 12.30 वाजता निघणार.

Todays 2 December Top Headline : खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावर जाणार आहेत. उदयनराजे सातारमधील जलमंदीर या निवासस्थानातून दुपारी 12.30 वाजता निघणार. दुपारी 1 वाजता ते  सातारमधील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर वाई मधील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तसेच ते उद्या  रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करतील.

आज अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सीबीआयनं दाखल केलेलं भ्रष्टाचाराचं प्रकरण. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून हायकोर्टात आव्हान. ईडीनं याच प्रकरणात दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळाल्यानं सीबीआयच्या प्रकरणातही जामीनास पात्र असल्याचा देशमुखांचा दावा आहे. 

राज ठाकरे यांचा कोकण दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजही कोकण दौऱ्यावर आहेत. ते आज 9.30 वाजता आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेतील. त्यानंतर कणकवली येथे दुपारी 3 वाजता  जिल्ह्यातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार असून खारेपाटणमध्ये मुक्काम करतील.

पाठक बाई आणि राणादाचं आज लग्न 

पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर आणि राणादा म्हणजेच हार्दिक जोशी खऱ्या आयुष्यात आज विवाहबंधनात अडकणार आहेत. पुण्यातील सिद्धी बॅक्वेट हॉलला त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून विधी सुरु होतील. दुपारी 12 वाजता लग्न होईल. संध्याकाळी रिसेप्शन असेल. 

संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर 

संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी 10 वाजता सुरु होईल. नांदगाव मतदारसंघात जिल्हा प्रमुख संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, दुपारी 12.30 वाजता. नाशिक शहारात मेळावा, सायंकाळी 5 वाजता. जिल्ह्यातील ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व आहे. संजय राऊत उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आहेत. जेलमधून बाहेर आल्यावर राऊतांचा हा पहिलाच दौरा आहे. 

सूचना मंत्रालयाशी निगडीत स्थायी समितीची आज बैठक

दिल्ली - सूचना मंत्रालयाशी निगडीत स्थायी समितीची आज बैठक होणार आहे. मागच्या आठवड्यात एम्सचा सर्व्हेर हॅक झाला होता. गुरुवारी मुंबई विमानतळाचा सर्वरही डाऊन होता. जलशक्ती मंत्रालयाचं ट्विट हँडलही हॅक करण्यात आलं होतं. याबाबत ही बैठक बोलावण्यात आली आहे, संसद भवन एनेक्सी, सकाळी 11.30 वाजता.

अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत.  सकाळी शहरातील विकास कामांची पाहणी झाल्यानंतर विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेणार आहेत.

बेळगाव- कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई विकासकामाच्या उद्घाटनाला बेळगावला उपस्थित राहणार आहेत. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget