मोठी बातमी! अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार सर्व योजनांचा लाभ, कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे.

Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत सुरु असलेल्या शिबिरात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणार
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाच एक संकेतस्थळ लवकरच उपलब्ध होणार आहे. यासोबतच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणार असल्याचेही कोकाटे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Manikrao Kokate: तेव्हाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

