एक्स्प्लोर

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचे चित्र स्पष्ट, पाहा कोणत्या पक्षाला किती जागा?

रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यातील तळा, खालापूर, पोलादपूर म्हसळा, माणगाव आणि पाली या 6 नगपंचायतीसाठी निवडणूक झाली होती.

Nagar Panchayat Elections 2022 Result : राज्यातील बऱ्यापैकी नगरपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीचे चित्र देखील स्पष्ट झाले आहे. रायगड जिल्ह्यातील तळा, खालापूर, पोलादपूर म्हसळा, माणगाव आणि पाली या 6 नगपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या सहाही नगरपंचायतीचे निकल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला चांगले यश मिळाल्याचे दिसत आहे. कोणत्या नगरपंचायतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या त्याचा एक आढावा....

रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीचे अंतिम निकाल
 
तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

राष्ट्रवादी काँग्रेस - 10 
शिवसेना - 4 
भाजप - 3 

खालापूर नगरपंचायत सेना-राष्ट्रवादी 10 जागा

शिवसेना- 8
शेकाप - 7
राष्ट्रवादी- 2

पोलादपूर नगरपंचायतीत सेनेचे वर्चस्व

शिवसेना - 10 .. 
राष्ट्रवादी काँग्रेस - 6
भाजप - 1

म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता 

राष्ट्रवादी - 13
शिवसेना - 2
काँग्रेस - 2

माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी 8 तर सेना 7 

राष्ट्रवादी - 8
शिवसेना - 7
इतर - 2

पाली नगरपंचायतीत राष्ट्रवादी 6 तर सेना 4

राष्ट्रवादी काँग्रेस 6 
शिवसेना 4 
शेकाप 4
भाजप 2
अपक्ष 1

एकूणच सगळी परिस्थिती बघितली तर रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीत राष्ट्रवलादी काँग्रेसचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत. तर त्याखालोखाल शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. तर काँग्रेसला या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात मोठा फटका बसल्याचे चित्र दिसत आहे. भाजपला देखील रायगडमध्ये समाधानकारक यश मिळाले नाही. शेकापने रायगड जिल्ह्यात 11 जागांवर विजय मिळवला आहे.
 
राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान झाले होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी काल मतदान झाले होते.
त्याचे निकाल आज हाती येत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
×
Embed widget