एक्स्प्लोर

कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असा टोमणा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पंढरपूर: शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिवाय पाशा पटेल यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, पारदर्शी मुख्यमंत्री राज्यातील माध्यमांना न्याय देतील असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कर्जमाफीबाबत सरकारवर ताशेरे ओढताना, आपल्याला कर्जतमध्ये एक तरुण भेटला, कर्जमाफीसाठी कागदे गोळा करायला त्याने 400 रुपये खर्च केले आणि त्याच्या 2 खात्यात केवळ 130 रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली, असं सांगत आपण हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असून, या सरकारने दिलेला शब्द पाळावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. संबंधित बातम्या अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, या जाहिराती बनवणारा पठ्ठ्या कोण?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Ambernath Crime: शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडेSindhudurg : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Ambernath Crime: शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?
टाटा ग्रुपची कंपनी मुकेश अंबानींना धक्का देणार,रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, बाजारात नेमकं काय घडतंय? 
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Prakash Abitkar : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
कोल्हापूर : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Embed widget