एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टर आक्रमक; 7 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा

डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

State Doctors Strike: मुंबई : राज्यातील (Maharashtra News) निवासी डॉक्टर (Doctors) 7 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत. डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणं, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारची सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे (Maharashtra Association of Resident Doctors) अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले आहे. तसेच, डॉक्टरांच्या सर्व मागण्यांबाबतच पत्रकही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आलं आहे. 

दरम्यान, डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून
सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय? 

  • डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था
  • ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे
  • नियमित मानधनाचा अभाव (याशिवाय इतर अनेक समस्या)

निवासी डॉक्टरांचा गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष 

सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी म्हटलं आहे की, आपण गेल्या अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टरांच्या विविध मागणीसाठी सघर्ष करत आहोत. मात्र, याबाबत सरकारकडून फारशी सकारात्मक पावलं उचलण्यात आलेली नाहीत. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश सृणालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची सोय नसणे, नियमित मानधनाचा अभाव अशा अनेक अडचणी निवासी डॉक्टरांना सतावत आहेत, असंही अभिजीत हेलगे पुढे बोलताना म्हणाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget