एक्स्प्लोर

एसटीचा 'ज्येष्ठ' घोटाळा; उत्पन्न वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर, ABP Majha ला कंडक्टर्सची कबुली

ST Scheme Scam : उत्पन्न वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा एसटी महामंडळाकडून गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

ST Senior Citizen Scheme Scam : मुंबई : महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणजे, सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन. महाराष्ट्राला जोडणारी एसटी सतत धावत राहावी म्हणून कार्यरत असणारं एसटी महामंडळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एसटी महामंडळात सुरू असलेला एक धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळानं हा धक्कादायक घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. तशी एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी तशी कबुलीदेखील एबीपी माझाला दिली आहे. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. 

उत्पन्न वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा एसटी महामंडळाकडून (ST Corporation) गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एबीपी माझानं हा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यामुळे फक्त तुम्हीच नाहीतर सरकार देखील चक्रावून जाईल. 75 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी राज्य सरकारच्या वतीनं मोफत एसटी प्रवास योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःची तिजोरी भरतेय, हे काळं वास्तव सध्या समोर आलं आहे. 

ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला नसतानाही या योजनेसाठी मिळणारं अनुदान लाटण्यासाठी एसटीनं शक्कल लढवल्याचं उघडकीस आलं आहे. नाव आणि ओळख जाहीर न करण्याच्या अटींवर काही कंडक्टर्सनी तशी कबुली एबीपी माझाला दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्या Exclusive Report नं फक्त एसटीची पोलखोल केली नाही, तर सरकारच्या डोळ्यादेखत सरकारचा खिसा कसा कापला जातो? हे समोर आणलं आहे. आर्थिक तोट्याच्या खड्ड्यात अडकलेलं एसटीचं चाक बाहेर काढण्यासाठी सरकारी तिजोरीला भगदाड पाडण्याचं काम सध्या सुरू आहे. 

75 वर्षांवरील नागरिकांसाठीची योजना नेमकी काय? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा केली होती. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50 टक्के सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटी बसचा मोफत प्रवास असेल.

पाहा व्हिडीओ : ST Scam : तोटा भरून काढण्यासाठी एसटीचा सरकारला चुना? 'ज्येष्ठ' घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाश

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
धक्कादायक! लबाड लांडग्यांनी शिकार केली, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल, फेसबूक पोस्ट करत संपवलं जीवन, बीड हादरलं 
धक्कादायक! लबाड लांडग्यांनी शिकार केली, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं उचललं टोकाचं पाऊल, फेसबूक पोस्ट करत संपवलं जीवन, बीड हादरलं 
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
राज्यात ऑपरेशन टायगर नाही, पण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले असतील तर... नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
राज्यात ऑपरेशन टायगर नाही, पण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले असतील तर... नेमकं काय म्हणाले बावनकुळे?

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा

Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Embed widget