एक्स्प्लोर

Ramdas Kadam : जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, संजय राऊतांच्या भेटीनंतर रामदास कदमांचं वक्तव्य

पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केले.

Ramdas Kadam : मी जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. पक्षाशी कधीही बेईमानी करणार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. मी स्वत: ला डाग कधीच लावून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुखांचा, शिवसेनेचा भगवा झेंडा कायम माझ्या खांद्यावर असेल असे कदम म्हणाले. आज रामदास कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, भविष्यात भाजपचा भगवा खांद्यावर असू शकतो का? असा प्रसारमाध्यमांनी रामदास कदम यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या खांद्यावर शिवसेनाचा भगवा कायम असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर देखील रामदास कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. या मुद्यावर मी काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यात दुरावा आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम शिवसेनेत नाराज असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वमीवर रामदास कदम यांनी संजय राऊत यांची आज घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
भाजप नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणी नव्हे तर आपण पुरवली, असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी भाजप नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा आरोप होत होता. यामुळे रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बिनसलं होतं. त्यानंतर रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करुन दिली होती.  त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला होता. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवला. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. कदम यांनी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला होता. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget