एक्स्प्लोर

Nitesh Rane vs Shivsena: भाजप आमदार नितेश राणेंच्या चॅलेंजला वैभव नाईकांनी 'असं' दिलं प्रत्युत्तर

Nitesh Rane Vs Shivsena : भाजप आमदार नितेश राणे यांच्या आव्हानानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Nitesh Rane Vs Shivsena : मागील काही दिवसात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला झाल्यानंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप, आव्हान प्रतिआव्हान सुरू आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान सिंधुदुर्गात शिवसेना नेत्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय फिरवून दाखवावे असे म्हटले होते. नितेश राणे यांच्या आव्हानाला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कृतीतून उत्तर दिले आहे. 

किरीट सोमय्या यांच्या कारवर मुंबईत हल्ला झाल्यानंतर  पोलिसांना 24 तासासाठी रजेवर पाठवा मग बघा परिस्थिती कशी आटोक्यात आणतो असे आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले होते. त्यानंतर राणे यांनी सिंधुदुर्गातील शिवसेना नेत्यांना आव्हान दिले. शिवसेना आमदार आमदार वैभव नाईक यांना माहित आहे की मला राज्य सरकारकडून अधिकृत पोलीस संरक्षण  देण्यात आले नाही आणि मला उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे संरक्षणही नकोय. मात्र, सिंधुदुर्गातील शिवसेना नेते पोलीस संरक्षणाशिवाय फिरू शकतील का, असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. 

वैभव नाईक यांचा व्हिडिओ व्हायरल

भाजप आमदार नितेश राणे यांच्या आव्हानानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक हे दररोज सकाळी कणकवली शहरात फेरफटका असतोच, नाष्टा करण्यासाठी असो वा सायकलिंग करण्यासाठी, अथवा व्यायामासाठी ते दररोज सकाळी  पोलीस संरक्षणाशिवाय जातात असे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. मात्र, अमावस्या पौर्णिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या आमदार नितेश राणे यांना हे माहित नसल्याने आमदार वैभव नाईक यांनी कृतीतून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असल्याचे शिवसेनेने म्हटले. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आमदार वैभव नाईक हे एकटेच असून त्यांच्यासोबत कोणतेही पोलीस संरक्षण दिसत नव्हते, असे व्हिडिओत दिसून आले आहे. आता पोलीस संरक्षणाच्या मुद्यावरून सिंधुदुर्गात आता नवीन राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSCचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget