एक्स्प्लोर

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित, आज घोषणा होण्याची शक्यता

नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. विधानपरिषद कामकाज सुरू झाले सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली.

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापतींची नियुक्ती आज होणार आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाले, त्यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली. विधानपरिषद कामकाज सुरू झाले त्यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीची घोषणा केली. आवाजी मतदानाने उपसभापती पदाची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेत मंजूर  झाला असून आज मध्यांतरानंतर निवडणूक होणार आहे. दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. गोऱ्हे यांचा अर्ज दाखल करतेवेळी मंत्री विनोद तावडे, दिवाकर रावते, महादेव जानकर उपस्थित होते. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांची निवड बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. जरी निवडणूक झाली तरी विधानपरिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता नीलम गोऱ्हे यांचीच नियुक्ती होईल, असे चित्र आहे. उपसभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा करु, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर ठेवल्याचीही माहिती होती.  त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यास विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपसभापती पद देऊन राज्यसभेतील उपाध्यक्ष पदाची नाराजी दूर करण्यात भाजपला मदत होईल, तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मिळेल. या गोष्टी पाहता मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेत सध्याचं पक्षीय बलाबल भाजप : 23 शिवसेना : 12 राष्ट्रवादी काँग्रेस : 17 काँग्रेस : 16 लोकभारती : 1 शेकाप : 1 रासप : 1 पीआरपी(कवाडे गट) : 1 अपक्ष : 6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget