एक्स्प्लोर

शिवसेनेनं ठरवलं तर बहुमत सिद्ध करु शकतो, मुख्यमंत्री आमचाच होणार : संजय राऊत

शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते. संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा भाजपसोबत सत्तेच्या वाटपाबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. संपूर्ण राज्यासमोर, माध्यमांसमोर आम्ही दोन्ही पक्षांनी सत्तेच्या समसमान वाटपाबाबतचा फॉर्म्युला मान्य केला आहे. जर समोरचा पक्ष त्या फॉर्म्युलाचे पालन करत नसेल तर आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत. भाजपने ठरलेल्या फॉर्म्युलाचे पालन करुन, सत्तास्थापन करावी. संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल (31 ऑक्टोबर) एक गुप्त बैठक झाली होती. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊतांना विचारले असता, राऊत म्हणाले की, शरद पवारांना भेटण्यात गैर काय आहे? मला त्यात काहीही गैर वाटत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचालींना वेग : सूत्र राऊत म्हणाले की, शरद पवारांना मी नेहमीच भेटत असतो. आमच्यात राजकीय गप्पा होतात, त्यावरुन माझ्यावर टीकादेखील होते. मी अनेक दिवस पवारांना भेटलो नव्हतो. काल वेळ काढून भेटलो. त्यांना भेटल्यानंतर मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. ते अनेक विषयांवर मार्गदर्शन करतात. कृषीविषयक प्रश्नांचे निरसन करतात. व्हिडीओ पाहा ...म्हणून भाजप शिवसेनेची बैठक रद्द झाली संजय राऊत आणि शरद पवारांची गुप्त बैठक | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget