एक्स्प्लोर

Sadashiv Lokhande : शिवसेनेतील 15 खासदार नाराज? उद्धव ठाकरेंसोबत सोमवारी खासदारांची बैठक, सदाशिव लोखंडे यांची माहिती

Sadashiv Lokhande : आमदारांनंतर शिवसेनेतील खासदारही फुटणार अशा चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेचे तब्बल 15 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Shiv Sena, Sadashiv Lokhande : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करत राज्यातील सत्तांतर घडवले. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आता राज्यात भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट असे सरकार आहे. आमदारांनंतर शिवसेनेतील खासदारही फुटणार अशा चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेचे तब्बल 15 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या खासदारांमध्ये शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. याबाबत सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला. यावेळी लोखंडे यांनी प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देण्याचं टाळलं. पण त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. लोखंडे म्हणाले की, 15 खासदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या मागच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याची भूमिका मांडली. यावेळी सर्व खासदारांचा सूर असाच होता, ज्यांच्याविरोधात आपण लढलो, ते परिपूर्ण होत आहेत. आपण मात्र कमकुवत झालोय, अशी खंत खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवल्याचं लोखंडे यांनी सांगितले.  

शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डीत निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीला हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सूरु असल्यानं अनेकांच लक्ष या बैठकीकडे लागले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाले असले तरी निळवंडे पाटाच्या कामाला अडचणी येणार नसून हे काम जलदगतीने पूर्ण होईल, असा विश्वास खासदार लोखंडे यांनी यावेळी बोलून दाखवला. 

शिवसेनेचे 15 खासदार नाराज?
 राज्यातील आमदार फूट प्रकरण हा राज्याचा विषय आहे. तो उद्धव ठाकरे आणि आमदारांचा प्रश्न आहे. या संदर्भात मी काय बोलणार? भाजप-शिवसेना म्हणून निवडून आलो ही सर्व खासदारांची भूमिका आधीपासूनच आहे. मागील बैठकीत आपण भाजपसोबत जावं ही 15 खासदारांनी भूमिका मांडली आहे. या संदर्भात सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत आम्ही आमची भूमीका मांडू, असे खासदार लोखंडे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंशी संपर्क असणारच -
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री असताना त्यांनी अनेक कामात मला मदत केली आहे. त्यामुळे आमचा संपर्क त्यांच्याशी असणारच आहे. ज्यांना पाडून आलो ते परिपूर्ण झाले आणि आम्ही कमजोर झालो, अशी खंतही यावेळी लोखंडे यांनी बोलून दाखवली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Embed widget