एक्स्प्लोर

Sanjay Raut : शायरीतून संजय राऊत यांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापलं.

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापलं. त्यानंतर शिवसेनेने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसाठी जमवलेल्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.  शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांचं ट्वीट –

“दूसरों को खामखा बदनाम करनेवाले,

अपने गिरेबान मे झांककर देख,

तुझसे ‘मैला’ कोई नही इस दुनिया में!”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यावर आरोप करण्याआधी स्वत:ची प्रतिमा तापासून पाहावे, तुमच्यापेक्षा भ्रष्ट्राचारी या जगात कुणीच नाही, असा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. संजय राऊत यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा ट्वीट-

संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये ट्विटरवॉर सुरु झाले आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात संजय राऊत ईडीला आपले काम करु द्या, त्यात मी दखल देणार नाही, असे म्हणत आहेत. तर शिवसेना कार्यकर्ते संजय राऊत यांचं समर्थन करताना दिसत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

 रॉचे माजी प्रमुख म्हणतात, 'देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरुर बनेल' 

 'गृहमंत्र्यांना 100 कोटी कोण देतं? मीही गृहमंत्री होतो', छगन भुजबळांकडून अनिल देशमुखांची पाठराखण 

 High Temperatures : उन्हासारखाच लिंबाच्या दराचा तडाखा! एक लिंबू 10 ते 12 रुपयांना...

 MSEDCL News : राज्यावर भारनियमनाचं संकट, वीज खरेदी करण्याबाबत मंत्रीमंडळाची आज बैठक

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget