एक्स्प्लोर

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला? शिंदे गटाकडून मध्यवर्ती कार्यलायाचा पत्ता आनंदआश्रमचा

Mumbai News : शिंदे गट दादरमध्ये  प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता   नियुक्ती पञावर  ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमचा पत्ता देत सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत मोठा राजकीय भूकंप केला. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांचा पाठिंबा मिळवत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. दादर येथील शिवसेना भवन (Shivsena Bhavan) हे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करत असल्याची चर्चा सुरु असतानाच शिंदे गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे. शिंदे गटाकडून जारी केलेल्या नियुक्ती पञावर दादरच्या शिवसेना भवनाऐवजी  ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमचा पत्ता दिला आहे.

शिंदे गट दादरमध्ये  प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता   नियुक्ती पञावर  ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमचा पत्ता देत सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आमदार, खासदार, नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूनं केल्यानंतर शिंदेच्या समर्थनात गर्दी होत आहे. कार्यकर्त्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच शिंदे गटाला एक मध्यवर्ती कार्यलयाची आवश्यकता होती. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  शिंदे गटाची कार्यलयं होतील. इतकंच नाही तर जेव्हा मुंबईत कार्यकर्ते जमतील म्हणूनच की काय एकनाथ शिंदे गटानं  आनंद आश्रम या नव्या कार्यलायची निवड केली. 

शिंदे गटानं आधी बाळासाहेबांवर हक्क सांगितला त्यानंतर शिवसेना आम्ही आहोत असा दावा केला. त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनीही सेनाभवनात जोरदार बैठका सुरु केल्या. कार्यकर्ते मेळावे घेतले आणि पक्षावर पकड आणखी मजबूत करण्याची तयारी केलीय.. इतकंच नाही तर ठाकरेंनी पालिका निडणुकांची तयारीही केलीय. तिकडे एकनाथ शिंदे गटानंही पालिकेसाठी तयारी केलीय. पण, त्यासाठी त्यांना कार्यलयाची आवश्यकता होती. म्हणूनच शिंदे गटानं ठाण्यामध्ये  मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता दिला.

शिवसेना स्थापनेनंतर दहा वर्षानंतर सेनेला हक्काचं ठिकाण मिळालं. देशातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक इथं यायचा आपली भावना मांडयचा आणि त्याला जितका विश्वास बाळासाहेबांवर होता. तितकाच विश्वास शिवसेना भवनाविषयी होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget