एक्स्प्लोर

Shirdi : साई चरणी दोन कोटींचं सोनं अर्पण; हैद्राबादच्या भक्ताकडून चार किलो सोनं दान

हैद्राबादमधील (Hyderabad) एका भक्तानं चार किलो सोनं साईंच्या चरणी अर्पण केलं आहे.

Shirdi : शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) चरणी अनेक भाविक सोन किंवा पैस दान करतात. काही लोक ऑनलाइन पद्धतीनं दान करतात. तर काही लोक शिर्डीला जाऊन  दान करतात. नुकतच हैद्राबादमधील (Hyderabad) एका भक्तानं चार किलो सोनं साईंच्या चरणी अर्पण केलं आहे. या सोन्याची सध्याची किंमत ही दोन कोटी आहे. 

मंदिरीच्या ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या भाग्यश्री बानायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती, परंतु त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि नंतर कोविड-19 महामारीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यांनी आता श्री साईबाबांच्या मूर्तीच्या चौथऱ्यासाठी 2 कोटी रुपयांच्या चार किलो सोन्यापासून बनवलेली नक्षीदार पट्टी दान केली आहे. मंगळवारी (17 मंगळवार) विधीवत पूजा करुन भक्तानं दान केली हा सोन्याची पट्टी मूर्तीच्या चौथऱ्यासाठी बसवण्यात आली आहे. 

भाग्यश्री बानायत यांनी पुढे सांगितले की, 2007  साली हैद्राबाद येथील आणखी एका भक्तानं साईबाबांना 94 किलो सोन्यापासून तयार केलेले सिंहासन दान केले होते. 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान यावर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले आहे. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Embed widget