(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवारांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती
Sharad Pawar NCP Leader tested Covid-19 positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.
Sharad Pawar NCP Leader tested Covid-19 positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.
I have tested Covid positive but there is no cause for concern. I am following the treatment as suggested by my doctor.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
I request all those who have been in contact with me in the past few days to get themselves tested and take all necessary precautions.
शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं पवारांनी म्हटलं आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे.त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 24, 2022
आदरणीय @PawarSpeaks साहेब,आराम करा आणि काळजी घ्या.#GetwellSoon
इतर महत्वाच्या बातम्या
भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं, गाडल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत
शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबतच्या युतीमध्ये सडली, मुख्यमंत्री ठाकरेंचा पुनरुच्चार
गाफील शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंनी कान उपटले, सेनेच्या बड्या नेत्यांनीही प्रचारात उतरावं, ठाकरेंचं मत
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha