एक्स्प्लोर

शरद पवार गट अजित पवार गटाला घेरण्याच्या तयारीत; प्रफुल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

NCP Political Crisis: शरद पवार गट अजित पवार गटाला घेरण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं प्रफुल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेत केली आहे.

Sharad Pawar Group vs Ajit Pawar Group: शरद पवार गट (Sharad Pawar Group) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) विरोधात आक्रमक झाला आहे. प्रफुल पटेल (MP Praful Patel) यांच्याविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गट आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपतींची भेट घेतली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे (Supriya Sule), शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांचा समावेश आहे. 

प्रफुल पटेल यांचं राज्यसभेच सदस्यत्व रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. 4 महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी करून देखील कारवाई न झाल्यानं शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती. 

वंदना चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेतली. चार महिन्यांपूर्वी आम्ही पत्र दिलेलं, त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, याबाबतही धनकड यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. 

पाहा व्हिडीओ : Sharad Pawar Group : प्रफुल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करा; शरद पवार गटाची मागणी 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कपिल देवप्रमाणेच BCCI ला ICC चे माजी अध्यक्ष शरद पवारांचाही विसर? फायनलचं आमंत्रणच दिलं नसल्याची सूत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget