एक्स्प्लोर

Sharad Pawar: शरद पवारांचा नवाब मलिक यांना फोन, प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती

नवाब मलिक जेव्हा कोठडीत गेले तेव्हा राष्ट्रवादी एकच होती. पण आता कोठडीतून बाहेर पडताना त्या राष्ट्रवादीची दोन गट झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन नक्की कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) दीड वर्षानंतर तुरुंगातून सुटले आणि अवघ्या महाराष्ट्र प्रश्न पडला की ते शरद पवार (Sharad Pawar)  गटाला पाठिंबा देणार की, अजित पवार गटात सामिल होणार. परंतु नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय भूमिकेबाबत नवाब मलिक यांचा तूर्तास तरी कोणताही निर्णय नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी   नवाब मलिकांची फोनवरून तब्येतीची शरद पवार यांनी चौकशी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून नवाब मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे.  

नवाब मलिक जेव्हा कोठडीत गेले तेव्हा राष्ट्रवादी एकच होती. पण आता कोठडीतून बाहेर पडताना त्या राष्ट्रवादीची दोन गट झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन नक्की कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या दोन्ही गटाकडून संपर्क साधण्यात येत असला तरी नवाब मलीक यांच्याकडून मात्र आरोग्य सुधारण्याला महत्व दिले आहे. नवाब मलिक यांनी  सध्या कोणत्याही गटाला पाठिंबा जाहीर केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या वैद्यकीय जामिनानंतर मलिकांची ईडीच्या अटकेतून सोमवारी सुटका झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेत्यांनी मलिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

नवाब मलिक कोणताही निर्णय घेणार नसून आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार

 नवाब मलिकांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी  त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मलिकांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. यावेळी राजकीय विषयावर चर्चा केली नसल्याचं पटेलांनी सांगितलं. एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटीगाठी सुरू असताना, दुसरीकडे राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी नवाब मलिक कोणताही निर्णय घेणार नसून आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहितीआहे.  नवाब मलिक किडनीविकारानं ग्रस्त असून त्यांची एक किडनी निकामी झाली आहे. 

भाजपला चालेल का?

 नवाब मलिकांना मला राजकारणात अडचणीत आणायचे नाही, त्यामुळे सध्यातरी त्यांना तसदी देणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी  सत्ताधारी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ दिली तर नवाब मलिकांविरोधात  मोर्चा उघडणाऱ्या भाजपला ते चालेल का? नवाब मलिक सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. मेडिकल ग्राऊंड्सवरच त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिक बाहेर येऊन पुढचे दोन महिने कोणत्या कॅम्पमध्ये जातात. त्यावर मलिकांचं भवितव्य ठरेल. 

हे ही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
HSRP Number Plates: संजय शिरसाठ, संदीपान भुमरेंसह अंबादास दानवेंच्या ताफ्यातील वाहनांवर HSRP नंबरप्लेट नाही, मग कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल
कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? मंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या ताफ्यातील वाहनांवर HSRP नंबरप्लेट नसल्याने नागरिकांचा सवाल
Jalgaon Crime News: सहा महिन्यांत 400 हून अधिक स्त्री-पुरुषांनी जगाचा निरोप घेतला, लग्न जुळत नसल्याने 29 तरुणांचा टोकाचा निर्णय; जळगावातील हादरवणारी आकडेवारी
सहा महिन्यांत 400 हून अधिक स्त्री-पुरुषांनी जगाचा निरोप घेतला, लग्न जुळत नसल्याने 29 तरुणांचा टोकाचा निर्णय; जळगावातील हादरवणारी आकडेवारी
Devendra Fadnavis : डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
डोकं खाल्ल्याशिवाय शासन लक्ष देत नाही, त्यामुळे डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget