एक्स्प्लोर

राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका, मुख्यमंत्री छक्के पंजे करतायेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल 

सरकार गोड बोलून संतोष देशमुख हत्या प्रकरण  (Santosh Deshmukh Murder Case) हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले.

Manoj Jarange Patil :  सरकार गोड बोलून संतोष देशमुख हत्या प्रकरण  (Santosh Deshmukh Murder Case) हाताळत असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलनाला बसायची वेळ येते हे वाईट असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांवरती ही दुर्दैवी वेळ यायलाच नको होती. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

सरकार असताना उपोषणाची वेळ येते हे दुर्दैवी 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी मस्साजोगच्या (Massajog) ग्रामस्थांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनस्थळी आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. सरकार असताना उपोषणाची वेळ येते हे दुर्दैवी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. प्रत्येकाला राजकीय हित दिसत आहे, त्यामुळं राजकीय हेतूसाठी दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. - मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाचा दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. 

मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत 

सुरेश धस यांच्यावर देखील प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले, मात्र, त्यावर बोलण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला. आपल्याला जेवढी धमक आहे, ते छातीठोकपणे काम करतो. आपल्याला छक्के पंजे खेळता येत नाहीत. दुसऱ्याचं कुटुंब दावावर लागतात. मुख्यमंत्री छक्के पंजे करत आहेत असेही मनोज जरांगे म्हणाले. 

या विषयात राजकारण आणू नका

तीन महिन्यात ज्यांची ज्यांची नावे सांगितली, त्या संदर्भात काय कारवाई केली असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. पुराव्यासह सांगूनही कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार कोणी केला कोणी उकरुन काढलं. तरी काही नाही, एवढ्या दिवस तुम्ही नेमकं केलं काय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री हे सगळं करत आहेत. कुटुंबाच्या सोबत गावकऱ्यांनी राहायचं. मागण्या संदर्भात आतापर्यंत काय झालं असेही मनोज जरांगे म्हणाले. या विषयात राजकारण आणू नका. कुटुंबाला अन्नत्याग आंदोलनाला बसायची वेळ येते हे वाईट आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

 

महत्वाच्या बातम्या:

प्रकृतीची काळजी घ्या, आपण सर्वजण एकत्र लढूयात, खासदार सुप्रिया सुळेंनी साधला धनंजय देशमुखांशी संवाद

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Dharashiv News: चर्चा ऑपरेशन टायगरची, पार पडलं ऑपरेशन लोटस! कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच उरला नाही, सगळ्या नगरसेवकांच्या हाती कमळ
चर्चा ऑपरेशन टायगरची, पार पडलं ऑपरेशन लोटस! कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच उरला नाही, सगळ्या नगरसेवकांच्या हाती कमळ
Bhandara News: बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget