एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार का? माझा कट्ट्यावर मंत्री संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

 Sanjay Shirsat Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, हे अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगावे असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.

Sanjay Shirsat Majha Katta :  दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, हे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगावे असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. माझा कट्ट्यावर बोलताना दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का? यावर आज भाष्य करणं योग्य होणार नाही. दरी खूप वाढली असल्याचे शिरसाट म्हणाले. संधी पाहून राजकारण हे आत्ताच होत नाही, महाराष्ट्राची ही परंपरा आहे. प्रत्येक पक्षातील लोक इकडे तिकडे आले आहेत. उद्या आमचं काय होईल हे शिंदे साहेब ज्यावेळी निर्णय घेतील त्यावर अवलंबून असल्याचे शिरसाट म्हणाले. 

ठाकरेंच्या जवळ मिसगाईड करणारे लोक, त्यामुळेच ही अवस्था झाली

आम्ही कधी फुटायच्या मनस्थितीत नव्हतो. पण आम्हाला अनुभव आला आहे की, ते ऐकणार नाहीत. आम्ही शेवटच्या वेळेपर्यंत प्रयत्न केल्याचे शिरसाट म्हणाले. ठाकरेंच्या जवळ मिसगाईड करणारे लोक असल्यामुळं आज ही अवस्था झाल्याचे शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे राजे आहेत. त्यांच्यातला एखादा सैनिक गेला तर त्यांना काही फरक पडतो, ते तसं बोलतात. ज्यांना राहायचं त्यांना राहा ज्यांना जायचं त्यांनी जा असे संजय शिरसाट म्हणाले. आम्ही सैन्याच्या भूमिकेत होते. राजकाराण मेहनत करावी लागते. चुकीच्या मार्गाने काही करात तर ते टिकत नाही असे शिरसाट म्हणाले. अनेक दिग्गज लाईनमध्ये असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं होतं असे संजय शिरसाट म्हणाले. अनेकजण असताना बाळासाहेब म्हणाले संजयच उमेदवार राहिल असे शिरसाट म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत याचा आनंद आहे. दोन्ही भाऊ मराठी मुद्यावर एकत्र आल्याचे शिरसाट म्हणाले.

बेडरुममध्ये एवढे पैसे कसे आले? शिरसाट यांनी केला मोठा खुलासा

तो व्हिडीओ चुकीचा आहे. यामुळं आता आम्हाला अलर्ट राहावं लागेल. आता कोणताही माणूस घरात येऊ द्यायचा नाही असे शिरसाट म्हणाले. हा व्हिडीओ कोणी काढला हे मला माहित आहे. मला मंत्रीपद मिळण्याच्या चर्चेपासून हे सुरु झालं आहे. एकनाथ शिंदे यांना देखील काही माहिती पाठवण्यात आले होते. संजय शिरसाट यांना जर मंत्रीपद दिले तर ती माहिती व्हायरल करु असे सांगितले होते. कोणताही राजकीय नेता आपल्या पक्षाची बदनामी सहन करणार नाही. यानंतर मला शिंदे साहेबांनी बोलावून घेतलं होतं. 20 ते 22 पानांचे चॅट शिंदे साहेबांना पाठवले होते. पण त्याच्याशी माझा काहीही संबध नसल्याचे शिरसाट म्हणाले. मी शिंदे साहेबांना म्हणालो हे कन्फर्म करा. हे जर सत्य असेल तर मंत्रीपदाचा नाहीतर आमदारकीचा राजीनामा देऊन घरी जाईल असे शिरसाट म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Ambadas Danve : शिवसेना कुणीतरी फोडली याची खंत, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही आशा; अंबादास दानवे यांचे मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Mhada Lottery Mumbai Homes: मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?
मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?
Yogesh Kadam on Sunil Tatkare: मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल, रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार, म्हणाला, 'आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही'
मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं पितळ उघडं पडेल, रामदास कदमांच्या मुलाचा पलटवार, म्हणाला, 'आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही'
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Embed widget