एक्स्प्लोर

भास्कर जाधव नको हे तुम्ही कोण ठरवणार? जी व्यक्ती जमिनीवर कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष, तुम्ही कसली अपेक्षा करणार? संजय राऊतांचा सडकून प्रहार

तुम्ही आज आहात उद्या नाही पण आणि या परंपरा तुम्ही तोडताय आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय, असा हल्लाबोल राऊत यांनी नार्वेकरांवर केला. 

Sanjay Raut Scathing Attack on Rahul Narwekar: भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं आहे, पण भास्कर जाधव नको हे तुम्ही कोण ठरवणार? विधान परिषदेमध्येही विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही यासाठी कारस्थान केली जात असल्याची सडकून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचीपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, अशी टीकाही राऊत यांनी केली. तुम्ही आज आहात उद्या नाही पण आणि या परंपरा तुम्ही तोडताय आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. 

विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे. मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी एक वर्षापूर्वी पत्र दिलं आहे, पण नियमांकडे बोट दाखवलं जातं, मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार नाही तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईन. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष आहेत, जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये निर्णय घेणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

अविश्वास ठराव आणला पाहिजे 

राऊत यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे आणि त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून जी व्यक्ती संविधानाच्या विरोधात पक्षांतरामध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षा करणार? असा सवालही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीने विधानसभा किंवा विधिमंडळ चालवल जातं, अशी टीका त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget