एक्स्प्लोर

Sangli : पाणी पाजण्यासाठी नेलेल्या घोड्यावर मगरीची झडप; मुलगा बचावला, आरडाओरड केली पण अखेर... 

घोडा पाणी पित असताना अचानक मगरीने झडप मारुन पात्रात ओढून नेला. दोरी धरलेला मुलगाही मगरीने हिसका मारल्याने पाचदहा फूट फरपटत गेला.

Sangli News Latest Update : कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर पाणी पाजण्यासाठी नेलेल्या घोड्याला मगरीने ओढून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे घडली आहे. अंधार पडल्याने ग्रामस्थांनी शोध आणि बचाव कार्य थांबवले. गावातील उदय मारुती मोरे यांचा पूर्ण वाढ झालेला घोडा पाणी पाजण्यासाठी मुलगा नदीच्या पाणवठ्यावर घेऊन गेला होता. घोड्याची दोरी मुलाच्या हाती होती. घोडा पाणी पित असताना अचानक मगरीने झडप मारुन पात्रात ओढून नेला. दोरी धरलेला मुलगाही मगरीने हिसका मारल्याने पाचदहा फूट फरपटत गेला. प्रकार लक्षात येताच दोरी सोडून दिली, त्यामुळे मुलगा बचावला.

त्याने आरडाओरडा करताच लोक नदीकाठी जमले. या दरम्यान मगर घोडा जबड्यात धरून फिरत होती. अंधार पडल्याने घोड्याला वाचवण्याचे प्रयत्न थांबवण्यात आले. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र घोड्याची मगरीच्या तावडीतून रात्री उशीरापर्यंत सुटका करता आलेली नव्हती.

दरम्यान, सध्या मगरीचा प्रजनन काळ असल्याने मगरी आक्रमक असण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांनी पाणवठ्यावर सावधगिरी बाळगावी असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील आणि वन विभागाने केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणालाABP Majha Headlines :  1: 00 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManisha Kayande : ठाकरे उठ सुट कोर्टात जातात, त्यांना दुसरं काम नाही - मनिषा कायंदेChitra Wagh BJP : कार्यकर्त्यांची पारख करणार पक्ष भाजप; त्याचीच पावती आम्हाला मिळाली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
बीड जिल्ह्यात कोणाची बाजी, 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचं पारडं जड; पण शरद पवार अन् जरांगे पॅटर्न चर्चेत?
Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...
राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागांचं काय? अजित पवार म्हणाले...
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
बाबा सिद्दीकींची हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली? पोलिसांकडून दिशाभूल; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Lawrence Bishnoi gang: अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
अस्खलित इंग्रजीत बोलणाऱ्या बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांच्या खोलीत सापडल्या दारुच्या 40 बाटल्या
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार? नांदेडची वसंत चव्हाणांची गादी कोण चालवणार?
काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'
काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री कार्यालयातील 'त्या' हालचालींवरुन सूचक अर्थ काढला, 'एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केलेय'
Ajit Pawar : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत अजितदादाचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत अजितदादाचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
राज्यपाल पुन्हा किंगमेकर ठरले; 7 आमदारांच्या नियुक्तीला ठाकरे गटाचं आव्हान, पण कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार
Embed widget