एक्स्प्लोर
सांगली-मिरज-कुपवाड मनपा निकाल: विजयी उमेदवारांची यादी
sangli election Result 2018 सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाला निवडणूक निकाल: विजयी उमेदवारांची यादी
सांगली: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक निकाल 2018 आज जाहीर होत आहे. राज्याचं लक्ष सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक निकालाकडे लागलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 1ऑगस्टला सुमारे 60 टक्के मतदान झालं.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाला निवडणूक निकाल: विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग 1 -
शेटजी मोहिते ( राष्ट्रवादी)
राईसा रंगरेज ( काँग्रेस)
पद्मश्री पाटील ( काँग्रेस)
विजय घाडगे ( स्वाभिमानी)
www.abpmajha.in
प्रभाग 2
सविता मोहिते (
वहिदा नायकवडी
प्रकाश ढोंग
गजानन मगदूम अपक्ष
प्रभाग 3- भाजप विजयी
अनिता मोहन व्हनकंडे
शिवाजी बाबुराव दुर्वे
शांता रघुनाथ जाधव
संदीप सुरेश आवटी
www.abpmajha.in
प्रभाग 4 - भाजप विजयी
निरंजन आवटी
पांडुरंग कोरे
अस्मिता सलगर
मोहना ठाणेदार
प्रभाग 5
..
प्रभाग 6 – राष्ट्रवादी विजयी
नर्गिस सय्यद
मेनुद्दीन बागवान
रजिया काजी
अथहर नायकवडी
अपक्ष आल्लू काजी 96 मतांनी पराभूत
www.abpmajha.in
प्रभाग 7 - भाजप विजयी
आनंदा देवमाने
संगीता खोत
गायत्री कल्लोळी
गणेश माळी
www.abpmajha.in
प्रभाग 8
सोनाली सागरे
कल्पना कोळेकर
विष्णू माने
राजेंद्र कुंभार
प्रभाग 9
मनगु सरगर
रोहिणी पाटील
मदीना बारूदवाले
संतोष पाटील
प्रभाग 10
जगन्नाथ ठोकळे
वर्षा निंबाळकर
अनारकली कुरणे
प्रकाश मुळके
प्रभाग 11
कांचन कांबळे
मनोज सरगर
शुभांगी साळुंखे
उमेश पाटील
प्रभाग 12
संजय सरगर
नसीम शेख
लक्ष्मी सरगर
धीरज सूर्यवंशी
प्रभाग 13
गजानन आलदर
अपर्णा कदम
अजिंक्य पाटील
प्रभाग 14
सुब्राव मदरासी
उर्मिला बेलवलकर
भारती दिगडे
युवराज बावडेकर
प्रभाग 15
मंगेश चव्हाण- काँग्रेस
फिरोज पठाण-काँग्रेस
आरती वळवडे
पवित्र केरीपाळे
www.abpmajha.in
प्रभाग 16
प्रभाग 17
गीता सुतार
गीता सूर्यवंशी
दिग्विजय सूर्यवंशी
लक्ष्मण नवलाई
प्रभाग 18
अभिजीत भोसले
महेंद्र सावंत
स्नेहल सावंत
नसीम नाईक
प्रभाग 19
अप्सरा वायदंडे
सविता मदने
संजय कुलकर्णी
विनायक सिंहासने
प्रभाग 20
योगेंद्र थोरात
संगीता थोरात
प्रियांका पारधी
www.abpmajha.in
सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप- 41 काँग्रेस- 15 राष्ट्रवादी- 20 इतर -2 एकूण- 78
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement