एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगरमध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई, 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त
अहमदनगर : अहमदनगरमध्ये वाळू तस्कऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. 17 लाखांच्या 5 बोटी महसूल विभागाने उद्ध्वस्त केल्या. अशाप्रकारे धडक कारवाई केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
अहमदनगरच्या श्रीगोंद्यात वाळू तस्करी करणाऱ्या 17 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या गेल्या आहेत. महसूल विभागानं केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भीमा नदीच्या पात्रातून या बोटींद्वारे वाळू तस्करी केली जात होती. एकूण 5 बोटी याठिकाणी होत्या. अनेक ठिकाणचे लिलाव झालेले नसतानाही याठिकाणीहून अवैधपणे वाळूची तस्करी सुरु होती.
पाहा व्हिडीओ -
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
Advertisement