एक्स्प्लोर

Raj Thackeray on Ram Mandir : राज ठाकरे म्हणतात, आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम!

Raj Thackeray : राज यांनी ट्विट करत आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम! असे म्हटले आहे. राज यांनी ट्विट करताना राम मंदिरातील व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. 

मुंबई : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) अभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज यांनी ट्विट करून सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ट्विट करत आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि 32 वर्षांनी शरयू नदी हसली, जय श्रीराम! असे म्हटले आहे. राज यांनी ट्विट करताना राम मंदिरातील व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. 

रामलला गाभाऱ्यात बसवण्यात आले

दुसरीकडे, अयोध्येत (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. मंदिरासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेल्या अनेकांची प्रतीक्षा सुद्धा संपली आहे. रामलला गाभाऱ्यात बसवण्यात आले आहेत. रामललाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात हिऱ्या-मोत्याचा हार आहे. याशिवाय कानात कुंडल आहेत. हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात राम लल्लाची पूजा केली आणि त्यानंतर मूर्तीची विधीवत पूजा पूर्ण झाली. यानंतर पीएम मोदींनी रामललाची आरती केली आणि यादरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, संघ प्रमुख मोहन भागवत हेही गाभाऱ्यात उपस्थित होते. 

मूर्ती शालिग्राम खडकापासून बनवली

ही मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचे रूप मानले गेले आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले गेले आहेत. शालिग्राम खडक हजारो वर्षे जुना आहे. हे पाणी प्रतिरोधक आहे. चंदन लावल्याने मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.

नखापासून टोकापर्यंत असलेल्या रामललाच्या मूर्तीची एकूण उंची 51 इंच असून तिचे वजन सुमारे 200 किलो आहे. रामललाची जुनी मूर्ती अयोध्येच्या पंचकोशी परिक्रमेला प्रदक्षिणा घालून येथील मंदिरांमध्ये नेण्यात आली. यानंतर ती मूर्तीही नवीन मूर्तीसोबत राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
Repo Rate : गृह आणि वाहन कर्ज पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक सुरु, रेपो रेट 'या' दिवशी जाहीर होणार
गृह आणि वाहन कर्ज पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक सुरु, रेपो रेट कधी जाहीर होणार?
Ind Vs Pak Asia Cup: संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: आशिया कप फायनलचा विजयी चौकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला होणाऱ्या खासदार पत्नीकडून हटके स्टाईलने शुभेच्छा!
आशिया कप फायनलचा विजयी चौकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला होणाऱ्या खासदार पत्नीकडून हटके स्टाईलने शुभेच्छा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
39 कोटींच्या विम्यासाठी जन्मदात्या बापाला मारून टाकलं; पहिल्यांदा आईला मारून 22 लाख नंतर बायकोच्या मृत्यूनंतर 80 लाख विमा कंपन्यांकडून वसूल!
Repo Rate : गृह आणि वाहन कर्ज पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक सुरु, रेपो रेट 'या' दिवशी जाहीर होणार
गृह आणि वाहन कर्ज पुन्हा स्वस्त होणार? आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची बैठक सुरु, रेपो रेट कधी जाहीर होणार?
Ind Vs Pak Asia Cup: संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: आशिया कप फायनलचा विजयी चौकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला होणाऱ्या खासदार पत्नीकडून हटके स्टाईलने शुभेच्छा!
आशिया कप फायनलचा विजयी चौकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला होणाऱ्या खासदार पत्नीकडून हटके स्टाईलने शुभेच्छा!
Nashik Vadhvan Expressway : आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महेश सावंतांचं वक्तव्य
वाघ बंदिस्त भागात फिरत नसतो, जंगलातील मोकळ्या जागेतच फिरतो; शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन महेश सावंतांचं वक्तव्य
Rajaram Sakhar Karkhana: राजाराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव; चेअरमन अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये
राजाराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये भेदभाव; चेअरमन अमल महाडिक म्हणाले, कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये
Ajit Pawar on Gold: उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं, पुरुषाला नाही, ज्वेलर्स उद्घाटनप्रसंगी अजितदादांची टोलेबाजी
उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं, पुरुषाला नाही, ज्वेलर्स उद्घाटनप्रसंगी अजितदादांची टोलेबाजी
Embed widget