एक्स्प्लोर

Pune Rain : लोणावळ्यात 24 तासात पावसाची तुफान बॅटिंग, मोसमातील उच्चांकी पाऊस बरसला

Pune Rain Lonavala Rains :आत्तापर्यंत लोणावळ्यात 907 मिलिमिटर पाऊस बरसला आहे. यापैकी गेल्या तीन दिवसांतच 492 मिलिमिटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 1132 मिलीमिटर इतका पाऊस झाला होता

Pune Rain Lonavala Rains : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अशात पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात गेल्या चोवीस तासात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. त्यामुळं या मोसमातील उच्चांकी म्हणजेच तब्बल 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत लोणावळ्यात 907 मिलिमिटर पाऊस बरसला आहे. यापैकी गेल्या तीन दिवसांतच 492 मिलिमिटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 1132 मिलीमिटर इतका पाऊस झाला होता.

पवना धरणात परिसरात पावसाचा जोर कायम
दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात परिसरात पावसाने जोर कायम ठेवला आहे. गेल्या चोवीस तासात इथं 76 मिलीमिटर पाऊस कोसळला असून धरण साठ्यातील पाणी 22.18 टक्क्यावर येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा टक्के पाणी साठा कमी असली तरी तूर्तास शहरावरील पाणी कपात टळणार आहे. त्यामुळं शहरवसीयांना हा दिलासा मानला जातोय. तर मावळ तालुक्यातील शेतकरी ही चांगलाच सुखवला आहे. त्यांची रखडलेली भात लागवड आता जोमाने सुरु झाली आहे, सर्व शेतकऱ्यांचे पाय आता शेताकडे वळले आहेत.

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यात विशेष म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर जोरदार पाऊस सुरु असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे. खडकवासला 13 मिमी, पानशेत 60 मिमी, वरसगाव 55 मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा  5.45 टीएमसी झाला आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Rain Update : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' भागात आज रेड अलर्ट!

Maharashtra Rain : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क; पूर येण्याची शक्यता असणाऱ्या कोणत्या जिल्ह्यात काय उपाययोजना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय ?
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Shivsena : भाषणादरम्यान शिवीचा वापर, शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांची जीभ घसरलीTutari Symboll : बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिल्याने वादंग!Bachchu Kadu Rada : मैदानावरून राजकारण तापलं! बच्चू कडू संतापले, उद्या अमित शाहांची सभाABP Majha Headlines : 4 PM : 23  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय ?
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Marathi Movie Bhushan Manjule : 'रील स्टार' चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून  झळकणार फ्रेश चेहरा; नागराज मंजुळेसोबत आहे खास कनेक्शन
'रील स्टार' चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून झळकणार फ्रेश चेहरा; नागराज मंजुळेसोबत आहे खास कनेक्शन
Unseasonal Rain : अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
Bollywood Actress Tragic Death : सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
Anant Ambani - Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Embed widget