एक्स्प्लोर

Pune Covid Update : पुणेकरांनो काळजी घ्या! सिंगापूरहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासन हाय अलर्टवर

Pune Covid Update : पुण्यात सिंगापूरहून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन पुणे मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी केलं आहे.

Pune Covid Update : पुण्यात (pune) सिंगापूरहून आलेला एक प्रवासी कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. विमानतळावरच प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. या प्रवाशाची चाचणी करण्यात आली होती. त्यात अहवालात प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 54 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

पुणे विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय प्रवासादरम्यान आणि विमानताळावर मास्क वापरण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोथरुड परिसरातील 32 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. या महिलेला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आहे. त्यामुळे त्यांंच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांंनी दिली आहे. काळजी करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

परदेशात रुग्णांची संख्या लक्षात घेता या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी, त्याचप्रमाणे यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार पुणे प्रशासन मागील काही दिवसांपासून कामाला लागलं आहे.

कोरोनाबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्स समितीची काल (28 डिसेंबर) बैठक घेण्यात आली आहे. सध्या चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आणि पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजन राबवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे. 

आरोग्य यंत्रणा सज्ज करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी. ऑक्सिजन प्रकल्प, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक, मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन या आवश्यक साहित्य व्यवस्थित करण्यात यावं आणि जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याकडे लश्र केंद्रित केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

बूस्टर डोस घेण्याचं आवाहन

पुणे जिल्ह्यात कोविडचे 54 रुग्ण असून रोज 11 रुग्ण बरे होत आहेत. कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1 कोटी 93 लाख 45 हजार 470 नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 99 लाख  5 हजार 418 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 84 लाख 59 हजार 838 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त 9 लाख 80 हजार 219 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. बूस्टर डोस घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget