एक्स्प्लोर

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाच्या नेत्याची हत्या

आसिफखान 16 ऑगस्टच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. बेपत्ता आसिफखान यांची कार त्याच दिवशी अकोला आणि अमरावती सीमेवरील म्हैसांग येथे पूर्णा नदीच्या काठावर सापडली होती.

अकोला : बाळापूर तालुक्यातील भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफखान यांची हत्या झाली आहे. आसिफखान यांचा मृतदेह म्हैसांग येथील पूर्णा नदीपात्रात फेकल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून आसिफखान यांच्या मृतदेहाचा शोध म्हैसांगच्या पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. मात्र अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. आसिफखान 16 ऑगस्टच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. बेपत्ता आसिफखान यांची कार त्याच दिवशी अकोला आणि अमरावती सीमेवरील म्हैसांग येथे पूर्णा नदीच्या काठावर सापडली होती. पोलिसांनी संशयितांना अटक करुन, तपास केला असता आसिफखान यांची हत्या झाल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांची नावं उघड केली नसून, हत्येमागचं कारणही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या हत्येमागे राजकीय किंवा पैशांचा वाद आहे का? या दिशेने पोलिस तपास करत आहेत. आसिफखान कोण होते? आसिफखान मुस्तफाखान म्हणजे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव या सर्वात मोठ्या गावातील बडं प्रस्थ. आसिफखान या वाडेगावचे पाच वर्षे सरपंचही होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवली होती. बांधकाम क्षेत्रातही आसिफखान यांनी अलिकडे जम बसवला होता. अकोल्यात महिन्याभरात दोन नेत्यांच्या हत्या अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात दोन वेगवेगळ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या हत्या झाल्या. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहमद यांची हत्या झाली. त्यानंतर आता भारिप-बहुजन महासंघाचे नेते आसिफखान मुस्तफाखान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले- डोनाल्ड ट्रम्प
Hanuman Jayanti 2026: बजरंगबली की जय! हनुमान जन्मोत्सवदिनी माकडांसाठी अनोखी पंगत; अकोला जिल्ह्यातील कोथळी बुजरूक गावात एका रांगेत अन् शिस्तीत आवडत्या मिष्ठानांवर ताव
बजरंगबली की जय! हनुमान जन्मोत्सवदिनी माकडांसाठी अनोखी पंगत; अकोला जिल्ह्यातील कोथळी बुजरूक गावात एका रांगेत अन् शिस्तीत आवडत्या मिष्ठानांवर ताव
Rishikesh Vaidya Crime : भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी विकृत कारनामे उघड; महिलेवर अत्याचारासोबतच सतत पाठवायचा अश्लील फोटो अन् व्हिडिओ, तपासात स्क्रीनशॉटही आले समोर
भोंदू ऋषिकेश वैद्यचे आणखी विकृत कारनामे उघड; महिलेवर अत्याचारासोबतच सतत पाठवायचा अश्लील फोटो अन् व्हिडिओ, तपासात स्क्रीनशॉटही आले समोर
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget