एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच, घटनास्थळी जाण्यास सर्वांनाच मनाई : पंकजा मुंडे

या कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाची टाकी फुटून आतापर्यंत 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते.

बीड : वैद्यनाथ साखर कारखान्यात जी घटना घडली, त्या घटनास्थळी जाण्याची कुणालाही परवानगी नाही. कारखान्याची घटना ही अपघात आहे की आणखी काही याचा तपास सुरु आहे. कुठल्याही अपघाताचे घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणं आवश्यक असतं.  मात्र त्या ठिकाणी गेलेल्या विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना अडवणं योग्यच होतं, असं स्पष्टीकरण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. पंकजा मुंडे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनही आहेत. या कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाची टाकी फुटून आतापर्यंत 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते. मात्र आपल्याला अडवण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला. त्यावर पंकजा मुंडेंनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडेंना अडवणं योग्यच, घटनास्थळी जाण्यास सर्वांनाच मनाई : पंकजा मुंडे ''अडवण्यात आलं हे वक्तव्य चुकीचं'' कुठल्याही अपघाताचं घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य रहावे यासाठी सील ठेवणं आवश्यक असतं, मी स्वतः ,आमचे संचालक मंडळ आणि कार्यकर्ते जखमींच्या उपचारामध्ये व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पुढारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन फोटो काढत असल्याचं आढळलं. तपासणीला यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता वाटल्याने घटनास्थळावर तपासणी अधिकारी आणि संबंधित वगळता कोणीही जाऊ नये, हा योग्य निर्णय घेऊन आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होतं, त्यावर पोलिसांनी कारवाई करणं योग्यच होतं. या निवेदनात कोणत्याही व्यक्तीचं नाव अधोरेखित केलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला रोखण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. शिवाय रोखण्याऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अधिवेशनात बघून घेऊ, अशी अशोभनीय भाषा करून पदाचा गैरवापर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी तपास यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित होतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. संबंधित बातम्या :

वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेनंतर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द

पंकजा मुंडेंच्या कारखान्यात जाण्यापासून धनंजय मुंडेंना रोखलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Kedar Vs Aashish Jaiswal : जैस्वालांना धडा शिकवण्यासाठी बंडखोरी - केदारABP Majha Headlines :  12 PM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :14 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला; म्हणाल्या,'तुमसे ये उम्मीद नहीं थी'
Uddhav  Thackeray on Dhananjay Mahadik : धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेववर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल
Sunil Tingre: 'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
'पोर्शे प्रकरणातील ती दोन माणसं आमदाराच्या जवळची...', सरोदेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल, पोलीस स्टेशला गेल्याबाबत केला उलट सवाल
Radhanagari Vidhan Sabha : मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Embed widget