एक्स्प्लोर

करमाळ्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची गुंडगिरी

पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने करमाळ्यात शेतजमीन खरेदी केली आहे. शेततळ्यात पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वाळवून आपल्या शेताकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.

पंढरपूर : करमाळा तालुक्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी समोर आली. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोबत तलवारी घेतलेल्या गुंडाच्या मदतीने करमाळ्यातील सावडी ग्रामस्थांना दमबाजी करतानाच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे . सावडी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या करमाळा तालुक्यात दुष्काळ असल्याने कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात शेतजमीन खरेदी केली आहे. शेततळ्यात पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वाळवून आपल्या शेताकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.

ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासोबत तलवारी घेऊन असणाऱ्या गुंडानी ग्रामस्थांना धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांना जिवंत मारण्याच्या धमक्याही या गुंडांनी दिल्या. उपस्थित पोलीस अधिकारी त्यांना चिथावणी देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

संपूर्ण प्रकाराने घाबरलेल्या सावडी ग्रामस्थांना प्रहार संघटनेने धीर दिला. त्यानंतर आज ग्रामस्थांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकारी दत्तात्रय मदनेची तक्रार केली.

मात्र ज्या पोलिसांकडे जनतेच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आहे. तेच पोलीस गुंडांना हातीशी धरुन सामान्य जनतेवर दबंगगिरी करू लागले, तर त्यांनी जायचं कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. गरीब शेतकऱ्यांना दमदाटी करून दहशत निर्माण करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर गृह खातं काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
Buldhana News : धावत्या बसमध्ये बस चालकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन, बस स्थानकात राडा; प्रवाशांना दोन तास धरलं वेठीस, परतवाडा-पुणे बस मधील प्रकार
धावत्या बसमध्ये बस चालकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन, बस स्थानकात राडा; प्रवाशांना दोन तास धरलं वेठीस, परतवाडा-पुणे बस मधील प्रकार
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
Embed widget