एक्स्प्लोर

Police Bharti 2022 : परभणी जिल्ह्यात 75 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

Police Bharti 2022 : अनेक वर्षांपासून रखडलेली पोलीस दलातील शिपाई भरती ( Police Bharti 2022 )आता मार्गी लागली आहे.

Police Bharti 2022 : अनेक वर्षांपासून रखडलेली पोलीस दलातील शिपाई भरती ( Police Bharti 2022 )आता मार्गी लागली आहे. परभणी जिल्ह्यातील 75 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार
या भरती प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांना 9 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पोलीस दलाच्या Policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा शारीरिक क्षमता चाचणी आणि नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये याबाबत सर्व नियम अटी देण्यात आले आहेत. त्यामुळे एकदाची भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे.

परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रियाबाबत
परभणी पोलीस विभाग अंतर्गत, पोलीस शिपाई पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल. तसेच पोलीस भरती 2022 साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) Policerecruitment2022.mahait.org लिंक वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया याबद्दल माहितीही या लिंकवर उपलब्ध आहे.

राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त

संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तीन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती संबंधित संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 

कुठे किती जागा आहेत?
मुंबई - 6740
ठाणे शहर - 521
पुणे शहर - 720
पिंपरी चिंचवड - 216
मिरा भाईंदर - 986
नागपूर शहर - 308
नवी मुंबई - 204
अमरावती शहर - 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई - 620
ठाणे ग्रामीण - 68
रायगड -272
पालघर - 211
सिंधूदुर्ग - 99
रत्नागिरी - 131
नाशिक ग्रामीण - 454
अहमदनगर - 129
धुळे - 42
कोल्हापूर - 24
पुणे ग्रामीण - 579
सातारा - 145
सोलापूर ग्रामीण  - 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड - 155
परभणी - 75
हिंगोली - 21
नागपूर ग्रामीण - 132
भंडारा - 61
चंद्रपूर - 194
वर्धा - 90
गडचिरोली - 348
गोंदिया - 172
अमरावती ग्रामीण - 156
अकोला - 327
बुलढाणा - 51
यवतमाळ - 244
लोहमार्ग पुणे - 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण - 14956

इतर महत्वाच्या बातम्या

FDA : अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; 29 कोटी रुपयांचे मसाले, ड्रायफ्रुट्स जप्त, मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
मुंडेंच्या परळीत अवघ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादीने MIM ला घेतलं; शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद
Embed widget