एक्स्प्लोर

PAN Card : काय म्हणता तुमच्याकडे पॅन कार्ड नाही? जाणून घ्या पॅन कार्डचे फायदे

PAN Card : देशातील नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारकडून अशी अनेक कागदपत्रे जारी केली जातात. या कागदपत्रांच्या मदतीने आपण अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो.

PAN Card : देशातील नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारकडून अशी अनेक कागदपत्रे जारी केली जातात. या कागदपत्रांच्या मदतीने आपण अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. बऱ्याचदा पॅन कार्डमुळे आपली महत्वाची कामेही रखडतात. अशावेळी, तुमच्या पॅनकार्ड असणं फार गरजेचं आहे. पॅन कार्ड मुख्यतः कोणत्याही कामांसाठी उपयोगी पडते. कसे ते जाणून घ्या. 

आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. बँकिंग व्यवहारांशी संबंधित कामासाठी लोक त्याचा वापर करतात. आयकर व्यवहारातही पॅन कार्ड खूप उपयुक्त आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे.

या ठिकाणी असते पॅन कार्डची गरज :

आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं आहे. पॅनकार्डशिवाय तुम्ही आयकर रिटर्न भरू शकत नाही. याबरोबरच इतर कामांमध्ये पॅनकार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही घर, दुकान इत्यादी मालमत्ता 5 लाखांपेक्षा जास्त खरेदी केली असेल तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. हा नियम आयकर विभागाने विहित केलेला आहे.

याबरोबरच income tax रिटर्न भरताना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही ITR ची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. याबरोबरच बँक व्यवहारांवर किंवा एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकवर पॅन कार्ड वापरणे आवश्यक आहे.

तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त एलआयसी प्रीमियम पेमेंट करायचे असेल तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. याबरोबरच तुम्हाला कंपनीचे शेअर्स (50,000 रुपयांपेक्षा जास्त) खरेदी केल्यावर पॅन कार्ड द्यावे लागते. 1 लाखापेक्षा जास्त मूल्य असलेल्या सिक्युरिटी आणि म्युच्युअल फंड युनिट्सच्या खरेदीवरही तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागते.

तर, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास, तुम्हाला पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरही पॅन कार्ड आवश्यक आहे. तसेच, हॉटेलच्या 25,000 च्या बिलावर देखील पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. 5 लाखांवरील दागिने आणि 5 लाखांवरील कार खरेदी करण्यासाठी देखील पॅन कार्ड अत्यावश्यक आहे.

पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रक्रिया वापरता येतात. ऑनलाईन प्रक्रियेसाठी, तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईट www.incometaxindia.gov.in वरून फॉर्म डाऊनलोड करू शकता. तो भरून आणि ऑनलाईन सबमिट करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?

व्हिडीओ

Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report
Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Embed widget