एक्स्प्लोर
महाराष्ट्र बातम्या
राजकारण

देशामध्ये हुकूमशाह बनत असेल तर त्याला इथेच गाडणार; गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले, ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार!
राजकारण

SIR बेकायदेशीर, माझ्या फक्त 2 मागण्या, दिल्लीतही जाऊन बोला...; राज ठाकरे कडाडले, काय काय म्हणाले?
राजकारण

'राज अन् उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?', 'गर्जना मोर्चा'वर गुणरत्न सदावर्ते आक्रमक; थेट अटकेची मागणी
बीड

दुष्काळ, मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होईना, दुध वाटून वडील घरी आले नाहीत समजताच मुलगी शेतात गेली अन्..; बीड हादरलं!
क्राईम

घरच्यांना शेवटचा कॉल अन् 37 वर्षीय तरुणाने किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून स्वतःला झोकून दिलं, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश
राजकारण

एकीकडे ज्ञानेश कुमारांचा डुप्लिकेट, दुसरीकडे गब्बर; ठाकरे बंधूंच्या मोर्च्यात कोणकोण पोहोचले?, PHOTO
राजकारण

ठाकरे बंधूचा मोर्चा म्हणजे संडे पिकनिक, भाजप आमदार परिणय फुकेंची बोचरी टीका; म्हणाले, रोहिंग्या मुसलमानांसाठी आंदोलन..
शेत-शिवार

पाऊस नाही, पाणी नाही, सोयाबीनही गेलं! आता रब्बीत कमी पाण्यात कोणती पिकं घ्यायची? कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
अकोला

टिप्पर थेट घरावर आदळला, अकोल्यातली घटना; अंगावर काटे आणणारे 5 फोटो
निवडणूक

ठरलं! 'गोकुळ'साठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला उद्या जाहीर होणार, कोणत्या पक्षाला किती जागा? मुख्यमंत्री करणार घोषणा
राजकारण

‘अजितदादांचा फोटो वापरणारच’; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
राजकारण

रत्नागिरीच्या दापोलीतील 621 गुंठे वक्फ जमीन वादाला नवा ट्विस्ट, रामदास कदमांचा मोठा दावा; म्हणाले, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीनेच व्यवहार
नाशिक

8 महिन्यांची गर्भवती निदा खानसमोर नवं संकट; गंभीर गुन्ह्यांत जामीन मिळाला, पण आता पतीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली
क्राईम

गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना महसूल विभागाचा दणका; जालन्यातील 21 वाळू माफियांना नोटीस, 3 दिवसात खुलासा न केल्यास दंडात्मक कारवाईची बडगा
राजकारण

निवडणूक आयोग आणि भाजपची अभद्र युती, नाना पटोलेंचा हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांविरोधातील ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाबाबत म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसही मैदानात..
महाराष्ट्र

दुष्काळाची झळ! बांधावरचा दुष्काळ थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत; उत्पनापेक्षा खर्च अधिक, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ
क्राईम

एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
क्राईम

घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं, नंतर मोबाईल बंद केला अन्...; किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याचा संशय
राजकारण

ज्ञानेश कुमारांविरोधात आज ठाकरेंची गर्जना, मुंबईत मोर्चा; आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा
क्राईम

भीषण अपघात! भरधाव ट्रेलरची जबर धडक, दुचाकीवरील पती-पत्नी अन् एका चिमुकल्याचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत; नागपूरच्या जामठा गावाजवळील घटना
क्राईम

Free Fire गेमच्या ID चा वाद टोकाला, तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार; मुंबईतील खळबळजनक घटना
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
विषयी
Maharashtra Latest News: Maharashtra ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Maharashtra Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Maharashtra ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Maharashtra News) कव्हर करतो. Maharashtra शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Maharashtra महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement





















