एक्स्प्लोर

Opposition Parties Meeting: विरोधी पक्षांची पुढची बैठक मुंबईत होणार, 11 सदस्यांची सुकाणू समिती स्थापन करणार

Opposition Parties Meeting: बेंगळूरमध्ये विरोधी पक्षांची दुसरी बैठक पार पडली असून विरोधी पक्षांच्या आघाडीला 'इंडिया' असं नाव देण्यात आलं आहे.

Opposition Parties Meeting: आगामी लोकसभा (Loksabha Eelection 2024) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची (Opposition Party Meeting) तिसरी बैठक मुंबईत (Mumbai) होणार आहे. या बैठकीत 11 सदस्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. बंगळुरुमध्ये पार पडलेल्या विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीत ही निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधकांकडून बैठकांच सत्र सुरु आहे. आधी पाटणा आणि आता बंगळुरुमध्ये विरोधकांची एकजूट पाहायला मिळाली. हीच एकजूट आता मुंबईत देखील पाहायला मिळणार आहे. 

मल्लिकार्जुन खरगेंचा एनडीएच्या बैठकीवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना घाबरत असल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. भाजप सरकार लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करकत आहेत. ते विरोधी पक्षांच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा दावा देखील काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 

एनडीएच्या बैठकीवर विरोधकांचा निशाणा

मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, 'एनडीए 30 राजकीय पक्षांसोबत बैठक करत आहे. भारतात इतके राजकीय पक्ष आहेत हे मला माहित देखील नाही. आधी त्यांनी कोणतीही बैठक घेतली नाही आणि आता ते एक - एक करुन बैठका घेत आहेत. आम्ही लोकशाही आणि संविधानाला वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.'  

मुंबईतील बैठकीकडे आता सर्वाचं लक्ष

विरोधकांची पहिली बैठक ते दुसरी बैठक यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा पक्ष फुटला आणि महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. अजित पवार सत्ताधारी पक्षात सामील झाले आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झालं. तसेच राज्यात सुरु असलेल्या राजकीय खळबळींमुळे विरोधकांसाठी आणि राज्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आता मुंबईत होणारी ही बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची मानली जात आहे. यावर आता सत्ताधारी पक्ष कोणती भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

विरोधी पक्षांचं नाव INDIA

विरोधी पक्षांच्या या एकजूटीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी अनेक नावांचा विचार करण्यात आला होता. पण त्यानंतर एकमताने INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या या एकजूटीवर सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा : 

Opposition Meeting: भाजपचा मुकाबला करणार INDIA! भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीत आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget