एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

One Nation One Election : 'एक देश-एक निवडणूक'वर जनेतचं मत जाणून घेणार, रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नोटीस जारी

One Nation One Election : ' माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने यापूर्वी एक देश एक निवडणूक याबाबत राजकीय पक्षांचे मत जाणून घेतले होते.

मुंबई : एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने विद्यमान कायदेशीर प्रशासकीय रचनेत योग्य बदल करण्याबाबत जनतेकडून सूचना मागवल्या आहेत.15 जानेवारीपर्यंत आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असे उच्चस्तरीय समितीने जारी केलेल्या नोटीसीमध्ये म्हटलं आहे. सूचना समितीच्या वेबसाइटवर किंवा ईमेलद्वारे पाठवल्या जाऊ शकतात, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

सध्या देशात एक देश एक निवडणूक करण्याच्या पार्श्वभूमीवर समिती नेमण्यात आलीये. तसेच संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या विचारात केंद्र सरकार असून त्याच पार्श्वभूमीवर पावलं देखील उचलली जातायत. त्यामुळे यावर केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. 

 राजकीय पक्षांकडूनही घेतले मत

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. अलीकडेच, समितीने राजकीय पक्षांना पत्रे लिहून देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत त्यांचे मत मागवले होते. ही पत्रे सहा राष्ट्रीय पक्ष, 22 प्रादेशिक पक्ष आणि सात नोंदणीकृत अपरिचित पक्षांना पाठवण्यात आली होती. समितीने एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत कायदा आयोगाचे मतही ऐकले. या मुद्द्यावर विधी आयोगाला पुन्हा बोलावले जाऊ शकते.

सर्व निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात हा उद्देश 

संदर्भाच्या अटींनुसार, भारतीय संविधान आणि इतर वैधानिक तरतुदींच्या अंतर्गत विद्यमान चौकट लक्षात घेऊन लोकसभा, राज्य विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी शिफारसी करणे हे समितीचे उद्दिष्ट आहे. यासाठी संविधान, लोकप्रतिनिधी कायदा, 1950, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 आणि एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारे नियम आणि इतर कायदे यामध्ये विशेष सुधारणा करण्याची शिफारस करण्याचा उद्देश आहे.

समिती सदस्यांची नावे

या समितीमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एनके सिंह, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष सी कश्यप आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी यांचा समावेश आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य असून कायदा सचिव नितीन चंद्रा हे सचिव आहेत.

हेही वाचा : 

Lawrence Bishnoi gang : लॉरेन्स बिष्णोई गँगला राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दणका, 3 राज्यांतील संपत्ती केली जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Special Report NDA Govt In India : मोदींच्या मंत्रिमंडळात मित्रांना 'अच्छे दिन'Special Report MNS : पदवीधर निवडणुकीत राज ठाकरेंचा यू-टर्नचा सिलसिला, पानसेंचा अर्ज मागेTop 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 जुन 2024 एबीपी माझाZero Hour :   मोदींना एकमतानं पाठिंबा जाहीर ते दिल्लीत फडणवीसांच्या गाठीभेटी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
Embed widget