एक्स्प्लोर

Navneet Rana : महाविकास आघाडीच्या कारभारावर अपक्षच नव्हे तर सर्वच आमदार नाराज

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर उघडपणे बोलण्याची हिम्मत फक्त अपक्ष आमदारांमध्येच आहे. कामे मंजूर करण्यासाठी मंत्री टक्केवारी मागतात, हे काही नवीन नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

Amravati : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर फक्त अपक्ष आमदार नाराज नसून सर्वच पक्षांचे आमदार नाराज आहे. मंत्र्यांना टक्केवारीचे मोह आहे. तर मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. याविरोधात फक्त अपक्ष आमदारच बोलू शकतात. पक्षातील आमदार हे बोलून दाखवू शकत नाही. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि लोकांना कशाची गरज आहे हे समजून कारभार करावा अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर पत्रकार परिषदेद्वारे केली.

मुख्यमंत्री औरंगाबाद येथे सभा घेत आहे. मात्र त्या सभेपूर्वी त्यांनी लोकांसोबत बोलून पाण्याची समस्या जाणून घ्यावी आणि नंतर सभा घ्यावी असा टोलाही राणा यांनी लागावला. अमरावती येथील मेळघाट मधील पाण्याची समस्या बिकट आहे. तीन वर्षात मी तीनशे कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी आणले. मेळघाटमध्ये 'प्रत्येक घरात नळ' असावे असे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

टक्केवारीचे आरोप खरे

आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांवर लावलेले टक्केवारीचे आरोप खरे आहे. मात्र याबाबत विविध पक्षांच्या आमदारांमध्ये बोलण्याची हिम्मत नाही. हा मुद्दा फक्त अपक्ष आमदारच बाहेर काढू शकतात असेही यावेळी राणा म्हणाल्या.

न्यायालयीन चौकशीसाठी तयार

अमरावती येथे पाण्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे त्याचा आढावा घेत असल्यामुळे आज न्यायालयात जाऊ शकले नाही. मात्र न्यायालय जेव्हाही मला चौकशीसाठी बोलवणार तेव्हा मी जाण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.

मोठे उद्योग आणणार!

अमरावती येथील विमानतळ लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे त्या म्हणाल्या. विमानतळ सुरु झाले तर मोठे उद्योगही येथे येतील. विमानतळासाठी पहिला हप्ता केंद्राने दिला असल्याने काम गतीने सुरु आहे. विमानतळ सुरु होण्यासाठी  एक ते सव्वा वर्ष लागणार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.

50 वर्षांचा बँकलॉग काढणे कठीन

पूर्वीच्या जनप्रतिनिधींनी त्यांच्या विभागाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा 50 वर्षांचा जुना बँकलॉग भरुन काढणे आणि नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे आपले प्राधान्याने लक्ष असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosale Jaykumar Gore: 'पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू', उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
'पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू', उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली, वारकरी संतापले, बीव्हीजी कंपनी वादाच्या भोवऱ्यात
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली, वारकरी संतापले, बीव्हीजी कंपनी वादाच्या भोवऱ्यात
आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?
आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?
मग मंत्रिमंडळात का राहता? भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; अंबादास दानवेंचा इशारा
मग मंत्रिमंडळात का राहता? भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; अंबादास दानवेंचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant : मेट्रो स्थानकांच्या नामकरणावरून वाद, सरकारवर गंभीर आरोप
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी मेहुणीशी गैरकृत्य केल्याचा करुणा शर्मा यांचा आरोप
Thane Polls: 'दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल', Sanjay Raut यांची ठाण्यात मोठी घोषणा
Ajit Pawar : मी काय उखाणा घ्यायला आलो का? अजितदादांची तुफान फटकेबाजी
Maha Politics Row: सहकार मंत्र्यांची पुन्हा फटकेबाजी, नांदेडमधील वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosale Jaykumar Gore: 'पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू', उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
'पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू', उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली, वारकरी संतापले, बीव्हीजी कंपनी वादाच्या भोवऱ्यात
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली, वारकरी संतापले, बीव्हीजी कंपनी वादाच्या भोवऱ्यात
आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?
आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?
मग मंत्रिमंडळात का राहता? भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; अंबादास दानवेंचा इशारा
मग मंत्रिमंडळात का राहता? भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; अंबादास दानवेंचा इशारा
Solapur crime Pooja Gaikwad: उपसरपंचांना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला कोर्टाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला
उपसरपंचांना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला कोर्टाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला
Election Commission: मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मोठी बातमी : मनसे, मविआच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Ajit Pawar in Phalthan: दादा, कुत्री उड्या मारतात, डिवायडर मोठे करा, तक्रार ऐकून अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, आजपर्यंतचं सर्वात धमाल भाषण
दादा, कुत्री उड्या मारतात, डिवायडर मोठे करा, तक्रार ऐकून अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, आजपर्यंतचं सर्वात धमाल भाषण
मोठी बातमी : माझ्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप
माझ्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप
Embed widget