एक्स्प्लोर

राज्यातील रस्ते सुपरफास्ट होणार; नितीन गडकरींची रस्ते दुरुस्ती-रुंदीकरणासाठी मोठ्या निधीची घोषणा

नाशिक, पुणे, वाशिम, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये अनेक रस्त्यांची दुरुस्ती, दुपदरीकरण होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात अनेक रस्याच्या दुरुस्ती, रुंदीकरणासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. यामुळे विविध जिल्ह्यातील रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. 

पुणे

  • चंबळी - कोडीत - नारायणपूर - बहिरवाडी - काळदारी रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी 4.91 कोटी मंजूर (ता. पुरंदर )
  • महाड - मधेघाट - वेल्हे - नासरापूर ते चेलाडी फाटा एसएच -106 ते रस्ते दुरुस्तीसाठी 4.81 कोटी (ता. वेल्हे)
  • वडगाव काशिंम्बेग येथे मुख्य पुलाच्या बांधकामासाठी 7.21 कोटी मंजूर (ता. आंबेगाव)
  • बारामती - जलोची - कान्हेरी - लकडी - कळस - लोणी - देवकर रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी मंजूर (तालुका इंदापूर)
  • उरण - पनवेल - भीमाशंकर - वाडा - खेड - पाबल - शिरूर रस्ते दुरुस्तीसाठी 3.91 कोटी मंजूर (ता. खेड)
  • मुंबई-पुणे रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी 3.98 कोटी मंजूर (ता. मावळ)
  • कारेगाव - कर्डे - निमोने रस्ते दुरुस्तीसाठी 3.93 कोटी मंजूर (ता. शिरूर)
  • ओतूर-ब्राह्मणवाडा रस्ते दुरुस्ती व रुंदीकरणासाठी 3.90 कोटी मंजूर (ता. जुन्नर)
  • हडपसर - मांजरी - वाघोली रस्त्याच्या कॉक्रिटींकरणासाठी 3.85 कोटी (ता. हवेली)
  • केशवनगर - लोणकर - पडळ - मुंढवा रस्ते दुरुस्तीसाठी 2.20 कोटी  (ता. हवेली)
  • सासवड - राजुरी - सुपा रस्ते दुरुस्तीसाठी  4.91 कोटी मंजूर  (ता. बारामती)
  • वरकुटे (खु.) - वडापुरी - गलांडे वाडी  - सरदेवाडी  रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी (ता. इंदापूर)
  • वाडा (ता. खेड) ते घोडा (ता. आंबेगाव) रस्ता दुरुस्तीसाठी 2.72 कोटी मंजूर (ता. आंबेगाव)
  • दौंड (जि. पुणे) ते गर (जि. नगर) भीमा नदीवरील पुलाचे कामासाठी 19.99 कोटी मंजूर 
  • निमगाव खंडोबा येथे सर्व सुविधांसह एरियल रोप-वे  कामासाठी 31.81 कोटी मंजूर

नाशिक

  • भगूर-लहावित-मुंडेगाव रोडवरील पुलाच्या पुर्नबांधणीसाठी 2.45 कोटी मंजूर (ता. इगतपुरी)
  • नानाशी जोगमोडी रोड दुरुस्तीसाठी 3.81 कोटी मंजूर 
  • मातूलथन-धामणगाव-अंदारसुल-बोकटे रस्ते दुरुस्तीसाठी 1.47 कोटी मंजूर (ता. येवला)
  • लासलगाव-वाकी रस्ते दुरुस्तीसाठी 2.45 कोटी मंजूर (ता. निफाड)
  • चिरई-बुबळी-साबरदारा-बिवल-मणी रोड दुरुस्ती आणि बांधणीसाठी 91.92 कोटी मंजूर (ता. सुरगाणा)
  • पळसण-म्हैसमळ फाटा ते बार्हे मोडलपाडा ते पेठ तालुका हद्द रस्ते दुरुस्ती आणि बांधणीसाठी 91.39 कोटी मंजूर
  • तांबडी नदीवर दलवट कोसुर्डे मुख्य पुलाच्या बांधणीसाठी 1.72 कोटी मंजूर (ता. कळवण) 
  • दुबेरे-पाटोळे-गोंदे-भोकणी-फर्दापूर-धरणगाव-निमगाव-देवपूर-खडंगली-मेंढी सोमठाणे-सांगवी रस्ते दुरुस्तीसाठी 3.93 कोटी मंजूर (ता. सिन्नर)
  • कसबे सुकेणे-सय्यदपिंपरी -आडगाव रस्ते दुरुस्तीसाठी 1.96 कोटी 
  • नाशिक-गंगापूर-दुगाव रस्ते दुरुस्तीसाठी  1.96 कोटी मंजूर
  • एसटीबीटी एनएच-3 ते शेरवडे वणी-वावी रस्ते दुरुस्तीसाठी 3.96 कोटी मंजूर (ता. निफाड)
  • साकुरी-पिंपर्ले-कोंढर-धनेर-खडगाव-घोटणे-मालेगाव रस्ते दुरुस्तीसाठी 4.91 कोटी मंजूर  (तालुका नांदगाव)
  • वडीवऱ्हे-दहगाव-जातेगाव- महिरावणी गिरनारे रस्ते दुरुस्तीसाठी 4.87 कोटी
  • सलीयाना मालेगाव रोड एसएच. 19  काँक्रिटीकरण चौपदरी रस्ते बांधणीसाठी 5.95. कोटी मंजूर
  • अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजूर-बहुला-गौलाणे-विल्होळी रस्ते दुरुस्तीसाठी 4..85 कोटी मंजूर
  • कनालद ते देवगाव रस्ते दुरुस्तीसाठी 9.82 कोटी मंजूर (तालुका निफाड)
  • जानोरी-मोहाडी-कोऱ्हाटे-दिंडोरी रस्ते दुरुस्तीसाठी 13.37 कोटी मंजूर (तहसील-दिंडोरी)
  • अहवा-ताराबाद-उमरणे-गिरणारे-दरेगाव-डोनगाव-मनमाड रस्ते दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी 4.95 कोटी मंजूर (ता.चंदवाड)

वाशिम

  • सोनती गोंदाला मंगुल झनक एमडीआर 24 आणि गोवर्धन पारडी बेलखेड रीठाड एमडीआर 59 (तालुका रिसोड) (4.91 कोटींचा निधी मंजूर)
  • शिरपूर-करंजी-तमाशी-वाशिम रोड दुरुस्तीसाठी 5.85 कोटींचा निधी मंजूर

सिंधुदुर्ग

  • वेंगुर्ला-अकेरी-आंबोली-बेळगाव रोड एसएच 180 दुरुस्तीसाठी 3.41 कोटी मंजूर 
  • अडेली-वज्रथ-तळवडे माटोंड-अजगाव रोड दुरुस्तीसाठी 1.46 कोटी मंजूर
  • ओझर-कांदळगाव-मगवणे-मसुरे-बांडीवाडे-आडवली-भाटवाडी रोडवरील पुलांच्या बांधकामासाठी 3..82 कोटी मंजूर

रायगड

  • आंबेत-बागमंडला रस्ता एसएच -10 दुरुस्तीसाठी 3.92 कोटी मंजूर (ता.श्रीवर्धन)
  • अलिबाग - रेवदंडा रोडवर पुलाच्या बांधकामासाठी 4.75 कोटी मंजूर
  • पळसदारी स्टेशन ते पळसदरी अवलास - मोहिली - बिड - कोंडीवाडे एमडीआर 105 कामास मंजुरी,  2.30 कोटींचा निधी
  • नालाधे - बोरिवली - अंजाप एमडीआर -107 (ता. कर्जत) 1.79 कोटी मंजूर
  • नवंशी - वधव - कलेशरी रस्ता एमडीआर -23 दुरुस्तीसाठी (ता. पेण) 4.86 कोटी मंजूर
  • उद्धार-कुंभारघर-महागाव-चंदरगाव-हातोंड-गोंडाव ते एनएच-548 (ए) रस्ता दुरुस्तासाठी  (तालुका सुधागड) 6.76 कोटी मंजूर
  • एसएच -105 कोन - सावळे रोड दुरुस्तीसाठी (तालुका पनवेल) 14.65 कोटी मंजूर

सोलापूर

  • सावळेश्वर-पोफळी-अर्जुनसोंड-लांबोटी-शिरापूर रस्ता दुरुस्तीसाठी (तालुका-मोहोळ) 3.91 कोटी मंजूर
  • वणीचिंचले-भोसे रेड्डे-निंबोणी-मरावडे रस्ते दुरुस्तीसाठी (तालुका-मंगळवेढा) 3.91 कोटी मंजूर
  • शेतफळ-माढा-पापनास रस्ते दुरुस्तीसाठी (तालुका माढा) 3.91 कोटी मंजूर
  • बचेरी-शिंगोर्णी-कटफळ-अचकदानी-सोनलवाडी-येलमर्मनगेवाडी-वटांबरे-हनुअंतगाव-सोनंद घेरडी रस्ते दुरुस्तीसाठी ( ता-सांगोला)  3..45 कोटी मंजूर
  • एनए 65 मुळेगाव-धोत्री-हन्नूर-किणी-काझी-कानबास-नळदुर्ग  रस्ते दुरुस्तीसाठी  (ता.अक्कलकोट) 11.74 कोटी मंजूर
  • नातेपुते- लोणंद-गिरवी-इस्लामपूर-गरावद-निमगाव ते वेलापूर रस्ते दुरुस्तीसाठी (ता-माळशिरस)  9 .79  कोटी मंजूर

लातूर

  • मातेफळ-खंडाळा-गोंडेगाव-रामेगाव- एसएच (राज्य महामार्ग)  145-ढाकणी-भेटा एसएच 239  रस्त्याची दुरुस्ती (4.95 कोटींचा निधी)
  • अहमदपूर-बेलूर-एमएसएच-6 रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण  (ता.अहमदपूर जिल्हा लातूर) (3.99 कोटींचा निधी मंजूर )
  • उदगीर शहरातील नांदेड बिदर रोड- उदगीर कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याची दुरुस्ती आणि रस्ता दुभाजक  (1.97 कोटींचा निधी मंजूर)
  • अंबाजोगाई-घाटंदूर-अहमदपूर थोडगा मोघा शिंदगी रस्ताची दुरुस्ती आणि दुपदरीकरण (19.83 कोटींचा निधी मंजूर)
  • औसा-यकतपूर-कान्हेरी-जय नगर-किनीथोत-शेडोई-खरोसा मार्ग दुरुस्ती ( तालुका औसा) (3.96 कोटींचा निधी मंजूर)
  • घरणी-नळेगाव-उजेद-नितूर-लंबोटा-निलंगा-कासार-सिरशी मुळाज-तुरोरी,  एनएच 9 रस्त्याची दुरुस्ती (तालुका -निलंगा) (2.98 कोटींचा निधी मंजूर)
  • चिंचोलीराव-औसा-नगरसोगा-दापेगाव-गुबाई-सतूर रस्ता, एनएच -242 रस्त्याची दुरुस्ती (तालुका औसा) (4..95 कोटींचा निधी मंजूर)
  • नितूर-शिरोई-हेरंब रोडवरील पुलाचे बांधकाम (56..7 कोटींचा निधी)
  • एसएच 211- सरसा-गडवाड-शिराळा-बोरगाव- निवळी-कोंड रस्त्याची दुरुस्ती  (14.91 कोटींचा निधी मंजूर)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget