एक्स्प्लोर

Nitesh Rane : उद्धव यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं की...; नितेश राणे यांचे आव्हान

Uddhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे.

Nitesh Rane On Uddhav Thackeray :  एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) भाजपला (BJP) सातत्याने लक्ष्य केले जात असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे इंडिया आघाडीच्या (I.N.D.I.A.) बैठकांना जातात तर दुसरीकडे भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. राणेंच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मोठा दावा केला. राणे यांनी म्हटले की, काल चार राज्याचे निकाल लागल्यानंतर मोदींची गॅरंटी चालते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमचे विरोधक शेमड्यासारखे रडत आहेत.  ईव्हीएमची कमाल असल्याचे राऊत म्हणाले. तेलनगणामध्येही  ईव्हीएमची कमाल आहे का? असा सवाल त्यांनी केला. मध्यप्रदेश मध्ये दिग्विजय आणि इकडं संजय राऊत भुंकत असल्याची बोचरी टीका राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी दोन्ही मुलांची शपथ घ्यावी...

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे जाणार असल्याचे संजय राऊत बोलत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हे दुसरीकडे युतीमध्ये येण्यासाठी आमच्या नेत्यांजवळ पायघड्या घालत असल्याचा दावा राणे यांनी केला.  उद्धव ठाकरे यांनी भाजपा सोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत नाही हे दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान राणे यांनी केला. 

चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान 

चार राज्याचे निकाल लागल्यानंतर मोदींची गॅरंटी चालते यावर शिक्कामोर्तब झालं असल्याचे राणे यांनी म्हटले. महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली असे महिलांबाबात संजय राऊतने वक्तव्य केले.  त्यामुळे चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान झाला आहे, असे नितेश राणे म्हणाले. 

संजय राऊत यांनी काय म्हटले होते?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, चार राज्यातील निकाल आले आहे. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. Evm च्या माध्यमातून कालचा  निकाल आला तो आम्ही स्वीकारतो. कालच्या निर्णयाने लोकांनाच धक्का बसला आहे.  जो काही निकाल आलाय, त्याला मान्य केलं पाहिजे . ईव्हीएमने निकाल दिला असला तरी ईव्हीएमचा जनादेश आहे. निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावं लागेल. दिग्विजय सिंग यांनी evm बद्दल इंडियाचा मुंबईतील बैठकीत संशय व्यक्त केला होत.लोकांच्या मनात अशा  शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी.  एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असेही राऊत यांनी म्हटले. 

Nitesh Rane PC : युतीत येण्यासाठी उद्धव ठाकरे पायघड्या घालत आहेत, नितेश राणे यांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget