एक्स्प्लोर
राष्ट्रवादीकडून सॅनटरी नॅपकिन वाटप, जीएसटीतून वगळण्याची मागणी
मुंबई: महिलांना अत्यावश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून न वगळ्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने बदलापुरात कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकीन वाटत सरकारचा निषेध केला.
सरकारनं लवकरात लवकर सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, केंद्र सरकार आज मध्यरात्रीपासून जीएसटी कर लागू करणार असून, या करातून महिलांना अत्यावश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनला वगळण्यात आलेलं नाही. त्यामुळं महिलांना आणि विशेषत: ग्रामीण भागातील महिलावर्गाला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळं सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement