एक्स्प्लोर

भाजपात गेलेल्या आजी माजी आमदारांची राष्ट्रवादीशी चर्चा सुरु, आमदार रोहित पवारांचा गौप्यस्फोट

भाजपात गेलेल्या आजी माजी आमदारांनी पुन्हा राष्ट्रवादीशी चर्चा सुरु केली असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.आज रोहित पवार विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.

पंढरपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी सत्तेसाठी भाजपात प्रवेश केला होता. मात्र राज्यात झालेल्या राजकीय नाट्यामध्ये तीन पक्षांचे आघाडी सरकार राज्यात आले आणि या आमदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली होती. हे आमदार पुन्हा घरवापसी करणार अशी चर्चा सुरु असताना आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या आजी-माजी आमदारांची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

आज रोहित पवार विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांचे सोबत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे , बारामती शुगरचे उपाध्यक्ष सुभाष गुळमे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते .

वीज बिलाबाबत आपण घेतलेल्या भूमिकेवर घुमजाव करताना भाजपामुळे वीज कंपन्या आर्थिक अडचणीत आल्याचे सांगत आता शासनाने आणलेल्या नवीन योजनेनुसार वीज भरलेल्या रकमेपैकी 66 टक्के रक्कम त्या गावासाठी आणि त्या जिल्ह्यासाठी खर्च केली जाणार असून उरलेले 33 टक्के रक्कम वीज कंपन्याला मिळेल असे रोहित पवार यांनी सांगितले.

सध्या नामांतराबाबतही रोहित पवार यांच्या वक्तव्याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असताना आपण जे बोलतो ती पक्षाचीच भूमिका असते असे सांगत नामांतरापेक्षा इतर प्रश्न महत्वाचे असल्याचे स्पष्ट संकेत रोहित पवार यांनी दिले. MPSC ही स्वायत्त संस्था असून त्यांनी घेतलेला निर्णय शासनाशी चर्चा करून घेणे अपेक्षित होते असे सांगत यापुढे असे वाद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटक भाजप आमदार, खासदार भडक विधाने करत असून केंद्रातही भाजपचे सरकार आहे. राज्य सरकार याबाबत ठाम असले तरी केंद्रानेच मध्यस्थाची भूमिका घेत हा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडून सर्वे केला जाणार असून जनतेची मतेही विचारात घेतली जातील. शरद पवार आणि अजितदादा यांच्या डोक्यात एक-दोन नावे असून पंढरपूरवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे रोहित पवार यांनी सांगितले .

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget