एक्स्प्लोर

युतीच्या काळात वसुली न केल्यामुळे महावितरणची 60 ते 65 हजार कोटी थकबाकी : हसन मुश्रीफ

"युतीच्या काळात वीज बिलांची वसुली न केल्यामुळे 60 ते 65 हजार कोटींची थकबाकी आहे, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

Hasan Mushrif : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज थकबाकीच्या मुद्यावरून लिहिलेल्या पत्राची उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्यात वीज निर्मितीसाठी कोळसा टंचाई आहे. कोळसा खरेदीसाठी निधी नसल्याने मुख्यमंत्र्यांना नितीन राऊत यांनी पत्र लिहिले आहे. यावरून ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली आहे. "भाजप युतीच्या काळात वीज बिलांची वसुली न केल्यामुळे 60 ते 65 हजार कोटींची थकबाकी आहे, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, "कोळशाला पैसे नाहीत अशी व्यथा नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळात मांडली आहे. पथकराची 400 ते 500 कोटी रुपये ग्राम विकास विभागाने भरले आहेत. त्याची पडताळणी सुरू असून बिलांमध्ये काही त्रुटी होत्या. पडताळणी झाल्यानंतर ग्रामीण विकास आणि नगर विकास विभाग बिल भरेल. महावितरण सुद्धा राज्याचा भाग आहे. राज्य अंधारात जाणं महाविकास आघाडीला परवडणार नाही. यावर नक्की काहीतरी मार्ग काढला जाईल".

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून विरोधकांकडून सतत प्रश्न उपस्थीत केले जात आहेत, यावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "दोन महिने मुख्यमंत्री आजारी होते. त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या आहेत. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं, त्यामुळे त्यांच्या बद्दल सहानुभूती आहे".

...तर अमोल कोल्हेंना माफ केलं नसतं
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. परंतु, ते राष्ट्रवादी पक्षात असते आणि आज त्यांनी ही भूमिका घेतली असती तर त्यांना आम्ही माफ केल नसतं, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल 
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Embed widget