एक्स्प्लोर

नवी मुंबई एपीएमसीचं संचालक मंडळ कायमचं बरखास्त?

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या संचालक मंडळाला कायमचे बरखास्त करण्याच्या हालचाली सुरु आहेत. बाजार समितीचा सर्व कारभार सचिवांच्या हाती देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे. संभाव्य गैरकारभारांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे 'अॅग्रो वन' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या बाजार समितीवर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. राज्य सरकारने पणन विभागाला यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी आवश्यकतेनुसार पणन कायद्यात बदल करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती या बातमीत दिली आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे सहकाराच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली फडणवीस सरकारने हे धक्कातंत्र अवलंबल्याचं दिसत आहे. त्यामुळे दहा हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या या बाजार समितीचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कृषी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार?

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बहाल करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. फडणवीस सरकार लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बाजार समितीमध्ये शेतीमालाचे भाव आणि शेतकऱ्यांचे प्रश्नांविषयी निर्णय घेतले जातात. मात्र समितीच्या निवडणुकांमध्ये केवळ व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक विकास सोसायट्या आणि सहकारी सोसायट्याच सहभागी असतात. त्यामुळे थेट शेतकरी राजालाच मतदानाचा अधिकार देण्याच निर्णय फडणवीस सरकार घेऊ शकतं. या निर्णयामुळे बाजार समित्यांमधील अनेक समीकरणं बदलू शकतात. सध्या बाजार समित्या या अप्रत्यक्षपणे स्थानिक राजकारण्यांतर्फे चालवल्या जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget