एक्स्प्लोर

नारायण राणेंच्या पक्षाच्या झेंड्याचं अनावरण

झेंड्यावर भगवा, निळा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला असून, मध्यभागी वज्रमूठ आहे. नारायण राणेंच्या पक्षाचा झेंडा मनसेच्या झेंड्याशी मिळता-जुळता असल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर : काँग्रेसला राम राम ठोकून 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' या नव्या पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणेंनी पक्षाच्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. कोल्हापुरातील जाहीर सभेत नारायण राणे यांच्या हस्ते झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणेही उपस्थित होते. झेंड्यावर भगवा, निळा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला असून, मध्यभागी वज्रमूठ आहे. नारायण राणेंच्या पक्षाचा झेंडा मनसेच्या झेंड्याशी मिळता-जुळता असल्याची चर्चा आहे. नारायण राणेंनी कोल्हापूरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे. कोल्हापुरात सभेदरम्यान नारायण राणेंनी नव्या पक्षाच्या नव्या झेंड्याची झलक दाखवली. नारायण राणेंच्या पक्षाच्या झेंड्याचं अनावरण अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन पक्षाची वाटचाल सुरु केली आहे. कोल्हापूरची जनता माझ्या स्वभावाशी मिळती-जुळती आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले. आजपासून 10 डिसेंबरपर्यंत नारायण राणे तीन दिवस सातारा, सांगली आणि कोल्हापूर असा दौरा आहे. नवीन पक्षाची स्थापना झाल्यानंतर आणि एनडीएला पाठिंबा जाहीर केल्यानंतर नारायण राणेंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. पण ती फोल ठरली. त्यामुळे सध्या राणे नवनिर्वाचित पक्षाच्या सक्षम उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं दिसतं आहे. त्याची सुरुवात राणे पश्चिम महाराष्ट्रातून केली आहे. https://twitter.com/NiteshNRane/status/939137627026022400

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Maharashtra Live blog updates: डिलिमेटेशन झालं पाहिजे; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं विधान
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Sharad Pawar and Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Embed widget