एक्स्प्लोर

Nagpur Railway : विदर्भातील प्रवाशांनो लक्ष द्या...इतवारी-रिवासह 15 रेल्वे रद्द, काही एक्स्प्रेस होणार शॉर्ट टर्मिनेट

6 ते 8 नोव्हेंबरला धावणारी Mumbai Gondia Express आणि CSMT Gondia Vidarbha Express नागपूरपर्यंतच धावेल. गोंदिया-मुंबई, CSMT गोंदिया एक्स्प्रेस गोंदियाऐवजी , नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईसाठी निघेल.

Nagpur News :  सालवा रेल्वेस्थानकाला तिसरी लाईन संलग्न करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे कामाची पूर्वतयारी झाली आहे. सहा ते नऊ नोव्हेंबर 2022 दरम्यान राजनांदगाव- कळमना रेल्वे मार्गावरील सालवा रेल्वेस्थानकावर  हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील इतवारी इतवारी-रिवा एक्स्प्रेससह पंधरा रेल्वेगाड्या रद्द (Train Cancelled) करण्यात आल्या आहेत. कामामुळे 6 रेल्वेगाड्या अर्ध्यावरच थांबणार आहेत, तर 9 रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

'या' रेल्वे गाड्या रद्द

रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये कोरबा- इतवारी एक्स्प्रेस, इतवारी- कोरबा एक्स्प्रेस, बिलासपूर इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस, इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, रीवा-इतवारी एक्स्प्रेस, इतवारी-रीवा एक्स्प्रेस, गोंदिया- इतवारी मेमू, इतवारी- गोंदिया मेमू, रायपूर - इतवारी स्पेशल पॅसेंजर, इतवारी- रायपूर स्पेशल पॅसेंजर, तिरोडी-इतवारी पॅसेंजर, इतवारी तिरोडी पॅसेंजर, दुर्ग- गोंदिया मेमू स्पेशल, गोंदिया-दुर्ग मेमू स्पेशल आणि बिलासपूर- कोरबा पॅसेंजरचा समावेश आहे.

अर्ध्यातच थांबणाऱ्या गाड्या

सहा ते आठ नोव्हेंबरला धावणारी मुंबई गोंदिया एक्स्प्रेस (mumbai gondia express) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई) गोंदिया एक्स्प्रेस (csmt gondia vidarbha express) नागपूरपर्यंतच धावेल. गोंदिया मुंबई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई) गोंदिया एक्स्प्रेस गोंदियाऐवजी , नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईसाठी पुढे निघेल. 6 ते 8 नोव्हेंबरला ' धावणारी टाटानगर इतवारी एक्स्प्रेस आणि 7 ते 9 नोव्हेंबरला इतवारी टाटानगर एक्स्प्रेस गोंदिया येथून रवाना होईल.

या गाड्या धावणार दुसऱ्या मार्गाने

बिलासपूर - भगत की कोठी एक्स्प्रेस, बिकानेर- बिलासपूर एक्स्प्रेस, कोरबा अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस, अमृतसर कोरबा छत्तीसगड एक्स्प्रेस हावडा मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई हावडा दुरंतो एक्स्प्रेस, पुणे हावडा दुरंतो न एक्स्प्रेस, कुर्ला शालिमार एक्स्प्रेस आणि शालिमार कुर्ला एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे मार्ग 6 ते 9 नोव्हेंबर ई या कालावधीसाठी बदलविण्यात आले आहे.

तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 24 दलालांवर कारवाई

सणासुदीच्या काळात रेल्वेच्या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांकडे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकांनी छापेमारी करुन 24 दलालांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 5 लाख 65 हजारांच्या रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. नागपूर, वर्धा, चंद्रपूरसह आठ रेल्वेस्थानकावर ही छापेमारी करण्यात आली. आरपीएफच्या कारवाईत नागपूरमधून 6, अजनी येथून 5, वर्धा येथून 1, चंद्रपूरमधून 5, बैतुल मधून 3, आमलामधून 1, बल्लारपूरमधून 2, छिंदवाडामधून 1 अशा एकूण 24 दलालांवर कारवाई केली.

महत्त्वाची बातमी

Shiv Sena : 'ठाकरे गट ऑन राईट ट्रॅक! सभेची परवानगी नाकारल्याबाबत सुषमा अंधारे अ‍ॅक्शन मोडमध्ये, म्हणाल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणीSudhir Mungantiwar : मंत्रिपद कापलं, सुधीर मुनगंटीवार म्हणाले; आता विषय संपला, पुढे मी...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
Embed widget