एक्स्प्लोर
बारमध्ये जाताना धक्का लागला, वादावादीत बार फोडला
नागपुरात कायदा व्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा कायम आहेत. खून, मारामाऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

नागपूर: नागपुरात कायदा व्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा कायम आहेत. खून, मारामाऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतीच दोन गटांच्या वादात तुफान मारहाण झाली. या हाणामारीत एका टोळीने बियर बारची तोडफोड केली. 27 जुलै रोजी, गोळीबार चौकातल्या हर्षद बारमध्ये ही घटना घडली. त्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.
बारमध्ये जाणाऱ्या आणि बारमधून बाहेर पडणाऱ्या दोघांचा एकमेकाला धक्का लागला. त्यावरुन दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरु झाली. पण सुरक्षारक्षक आणि बारमालकानं त्यांना हटकल्यानं एका गटानं थेट बारवरच हल्ला चढवून लाठ्याकाठ्यांनी बार खिळखिळा करुन टाकला.
इतकंच नाही, तर या बारमधली 45 हजारांची रोकडही पळवली.
बारमध्ये जाणाऱ्या आणि बारमधून बाहेर पडणाऱ्या दोघांचा एकमेकाला धक्का लागला. त्यावरुन दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरु झाली. पण सुरक्षारक्षक आणि बारमालकानं त्यांना हटकल्यानं एका गटानं थेट बारवरच हल्ला चढवून लाठ्याकाठ्यांनी बार खिळखिळा करुन टाकला.
इतकंच नाही, तर या बारमधली 45 हजारांची रोकडही पळवली. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत