एक्स्प्लोर

नगरपालिका निवडणूक : तुमचा नगराध्यक्ष कोण?

मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषद व 18  नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्यात आला. पाहा तुमचा नगराध्यक्ष कोण? रायगड उरण : सायली म्हात्रे : भाजप श्रीवर्धन : नरेंद्र भुसाणे : शिवसेना माथेरान : प्रेरणा सावंत : शिवसेना महाड : स्नेहल जगताप : काँग्रेस अलिबाग : प्रशांत नाईक : शेकाप रोहा : संतोष पोटफोडे : राष्ट्रवादी खोपोली : सुमन औसरमल : राष्ट्रवादी पेण : प्रीतम पाटील : काँग्रेस मुरुड जंजिरा : रत्नागिरी  खेड : वैभव खेडेकर : मनसे राजापूर : हनीफ काझी : काँग्रेस चिपळूण : सुरेखा खेराडे : भाजप रत्नागिरी : राहुल पंडित : शिवसेना दापोली : धुळे शिरपूर : जयश्रीबेन पटेल : काँग्रेस दोंडाईचा : नयन कुंवर रावल : भाजप कोल्हापूर कागल : माणिक रमेश माळी : राष्ट्रवादी काँग्रेस जयसिंगपूर : नीता माने : ताराराणी आघाडी पन्हाळा : रुपाली धडले : जनसुराज्य गडहिंग्लज : स्वाती कोरी : जनता दल मुरगुड : राजेखान जमादार : शिवसेना पेठवडगाव : मोहनलाल माळी : युवक क्रांती आघाडी मलकापूर : अमोल केसरकर : भाजप कुरुंदवाड : जयराम पाटील : काँग्रेस सिंधुदुर्ग सावंतवाडी : बबन साळगावकर : शिवसेना देवगड : योगेश चांदोसकर : काँग्रेस वेंगुर्ला : राजन गिरप : भाजप मालवण : महेश कांदळगावकर : शिवसेना सांगली इस्लामपूर : निशिकांत पाटील : विकास आघाडी तासगाव :  विजय सावंत : भाजप आष्टा : स्नेहा माळी : सत्ताधारी शहर विकास आघाडी पलूस : राजू सदामते : काँग्रेस कवठे महाकांळ : विटा : प्रतिभा पाटील : काँग्रेस कडेगाव : खानापूर नगरपंचायत : शिराळा : उस्मानाबाद परांडा : झाकीर सौदागर : राष्ट्रवादी कळंब : सुवर्णा मुंडे : राष्ट्रवादी भूम : सुप्रिया वारे : राष्ट्रवादी काँग्रेस उमरगा : प्रेमलता टोपगे : काँग्रेस तुळजापूर : अर्चना गंगणे : राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद : मकरंद उर्फ नंदूराजे निंबाळकर : शिवसेना नळदुर्ग :  रेखाताई जगदाळे : राष्ट्रवादी मुरूम – अनिता अंबर – काँग्रेस सातारा कराड : रोहिणी शिंदे : भाजप रहिमतपूर : आनंद कोरे : राष्ट्रवादी सातारा:  सौ माधवी कदम: राष्ट्रवादी फलटण: नीता नेवसे : राष्ट्रवादी वाई :  प्रतिभा शिंदे : भाजप म्हसवड: तुषार विरकर: राष्ट्रवादी महाबळेश्वर : स्वप्नाली शिंदे : राष्ट्रवादी पाचगणी: लक्ष्मी कराडकर : अपक्ष कोरेगाव मेढा पाटण वडूज खंडाळा दहिवडी सोलापूर मैंदर्गी : दीप्ती केसूर : केसूर गट सांगोला : राणी माने : महायुती मंगळवेढा  : अरुणा माळी : राष्ट्रवादी अक्कलकोट : शोभा खेडगी : भाजप बार्शी : आसिफ तांबोळी : शिवसेना पंढरपूर : साधना भोसले : परिचारक गट करमाळा : वैभव जगताप : राष्ट्रवादी दुधनी :भिमाशंकर इंगळे : भाजप कुर्डूवाडी : समीर मुलाणी : शिवसेना नाशिक सिन्नर : किरण डगळे : शिवसेना नांदगाव : राजेश कवडे : शिवसेना येवला : बंडू क्षीरसागर : भाजप मनमाड : पद्मावती धात्रक : शिवसेना भगूर : अनिता करंजकर : शिवसेना बुलडाणा जळगाव जामोद : सीमा केलास डोबे : भाजप शेगाव : शकुंतला बुच भेजा : भाजप बुलडाणा : नजुमुन्नीसा मोहब्बद शज्जाद : भारिप खामगाव : अनिता डवरे : भाजप नांदुरा : रजनी जवरे : आकोट विकास आघाडी नंदुरबार शहादा : मोतीलाल फकिरा पाटील : भाजप जळगाव रावेर : दारा मोेहम्मद : जनशक्ती आघाडी यावल : सुरेखा शरद कोळी : शिवसेना सावदा : अनिता येवले : भाजप धरणगाव : सलीम पटेल : शिवसेना भुसावळ चोपडा  मनीषा चौधरी शहर विकास आघाडी अंमळनेर पुष्पलता पाटील शहरविकास आघाडी चाळीसगाव आशालता चौव्हाण भाजप पाचोरा संजय गोहिल शिवसेना फैजपूर : महानंदा होले : भाजप एरंडोल : रमेश परदेशी : भाजप बोदवड : बीड अंबाजोगाई : रचना मोदी : काँग्रेस पऱळी वैजनाथ : सरोजिनी हालगे : राष्ट्रवादी काँग्रेस माजलगाव : सहाल चाऊस : भाजप पुरस्कृत धारुर : डॉ. स्वरुपसिंह हजारे : भाजप बीड: भारतभूषण क्षीरसागर: राष्ट्रवादी काँग्रेस गेवराई, बीड – सुशील जवंजाळ : भाजप अहमदनगर राहाता : ममता पिपाडा : भाजप संगमनेर : दुर्गाताई तांबे : काँग्रेस राहुरी : प्राजक्त तनपुरे : जनविकास आघाडी देवळाली प्रवरा : सत्यजीत कदम : भाजप पाथर्डी : डॉ. मृत्यूंजय गर्जे : भाजप श्रीरामपूर:  अनुराधा आदिक : महाआघाडी कोपरगाव: विजय वहाडणे : अपक्ष परभणी पाथरी : मिना भोरे : राष्ट्रवादी जिंतूर : सबिया फारुकी : राष्ट्रवादी काँग्रेस सेलू : विनोद बोराडे : जनशक्ती आघाडी मानवत : शिवकन्या स्वामी : शिवसेना सोनपेठ : जिजाबाई राठोड : काँग्रेस अकोला  अकोट : हरीनारायण माकोडे : भाजप बाळापूर : ऐनोद्दीन नतीकोद्दीन खतीब : काँग्रेस तेल्हारा  : जयश्री फुंडकर : भाजप मुर्तिजापुर : मोनाली गावंडे : भाजप पातुर : प्रभा कोथळकर : काँग्रेस वाशिम वाशिम : अशोक हेडा : शिवसेना कारंजा : प्रकाश ढोके : भारिप मंगरुळपीर : डॉ गजाला खान : भारिप जालना भोकरदन मंजुषा देशमुख काँग्रेस परतूर : विमल जेथलिया : काँग्रेस जालना : संगीता गोरंट्याल : काँग्रेस अंबड संगीता कुचे भाजप वर्धा

देवळी : सुचिता मडावी : भाजप

वर्धा : अतुल तराळे : भाजप

आर्वी : प्रशांत सव्वालाखे : भाजप

हिंगणघाट: प्रेम बसंतांनी : भाजप

पुलगाव : शीतल गाते : भाजप

सिंदी: संगीता सुनील शेंडे : भाजप

यवतमाळ 

आर्णी : अर्चना मंगाम : शिवसेना

उमरखेड : नामदेव ससाणे : भाजपा

दिग्रस:  सदफ जहां मोहम्मद : अपक्ष

घाटंजी: नयना ठाकूर : शहर विकास आघाडी

दारव्हा: बबन इरवे : शिवसेना

वणी:  तारेंद्र बोर्डे : भाजप

चंद्रपूर

राजूरा : अरुण धोटे : काँग्रेस

बल्लारपूर : हरिश शर्मा : भाजप

मूल : रत्नमाला भोयर : भाजप

सिंदेवाही :

हिंगोली :  बाबाराव बांगर : भाजप

वसमत : श्रीनिवास पोरजकर : शिवसेना

कळमनुरी : उत्तमराव शिंदे : शिवसेना

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget