एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Morning Headlines 27th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

शिवसेना ठाकरेची गटाकडून 16 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. वाचा सविस्तर...

पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; नागपुरातून नितीन गडकरी आज अर्ज दाखल करणार

Maharashtra Lok Sabha Election 2024 : नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra News) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नागपूरमधील (Nagpur News) भाजपचे (BJP) उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीकडून (Mahayuti) मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असेल. वाचा सविस्तर...

Ramtek Lok Sabha : रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंची पुन्हा हायकोर्टात धाव; केला गंभीर आरोप

Ramtek Lok Sabha Constituency : रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांची पुन्हा हायकोर्टात (High Court) धाव घेतली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची नोटीस आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशाला रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले आहे. ''केवळ राजकीय आकसापोटी विविध बाजूने कारवाई केली जात असल्याचा" आरोप याचिकेत बर्वे यांच्याकडून करण्यात आला आहे. एकीकडे पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, दुसरीकडे रश्मी बर्वे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे शक्तिप्रदर्शन करत आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे देखील रश्मी बर्वे म्हणाल्या आहेत. वाचा सविस्तर...

गूड न्यूज! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती, 17471 रिक्त जागांवर भरती

Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. वाचा सविस्तर...

लोकसभेसाठी छगन भुजबळांकडून दबावतंत्र? कुटुंबातून एकाला संधी द्या, नाहीतर भाजपमधून लढू, वरिष्ठांना थेट इशारा

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सध्या इच्छुकांमध्ये चुरस वाढल्याचं दिसत आहे. तसेच, तिकीट मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांचीही धडपड सुरू असल्याचं पाहत आहे. यापैकीच एक मोठं नाव म्हणजे, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal). लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून वरिष्ठांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भुजबळ कुटुंबातून एकाला संधी मिळावी, अन्यथा भाजपमधून (BJP) निवडणूक लढू, असा इशारा वरिष्ठांना भुजबळांनी दिल्याचं समजतंय. वाचा सविस्तर...

Rain Alert : मुंबई, ठाण्यात उन्हाची रखरख, विदर्भात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Update : एकीकडे उन्हाच्या  झळा पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

Ajinkya Rahane : अजिंक्यनं हनुमान उडी मारत घेतला अफलातून कॅच, गुजरातच्या डेव्हिड मिलरचा कार्यक्रम,पाहा व्हिडीओ

चेन्नई : आयपीएल (IPL 2024) च्या 17 व्या हंगामातील सातवी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai SUper Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात पार पडली. चेन्नईनं या मॅचमध्ये 63 धावांनी विजय मिळवत गुजरात टायटन्सचा पराभव केला. आयपीएलमधील दुसऱ्या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. या मॅचमध्ये अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. चेन्नईचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यानं एक अफलातून कॅच घेतला. तर, मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं देखील धावत येत हनुमान उडी मारत गुजरात टायटन्सचा धोकादायक खेळाडू डेविड मिलरचा कॅच घेतला आणि मॅच चेन्नईच्या बाजूनं फिरवली. वाचा सविस्तर...

Horoscope today 27th March 2024 : मार्चचा शेवटचा बुधवार खास; मित्रांकडून लाभ, नोकरीत नव्या संधी, जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope 27th March 2024: आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत आहे.  आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget