एक्स्प्लोर

Horoscope today 27th March 2024: मार्चचा शेवटचा बुधवार खास; मित्रांकडून लाभ, नोकरीत नव्या संधी, जाणून घ्या 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope 27th March 2024: आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य...

Horoscope 27th March 2024: आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत आहे.  आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य... 

मेष राशी  (Aries Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरीत  झटपट यश मिळवायचे असेल तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, तरच तुम्ही यश मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या कामात गती ठेवावी लागेल. यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

व्यवसाय (Business) -   तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि खूप आनंदही मिळू शकतो. 

तरुण (Youth) - आपले करिअर घडवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत ते यश मिळवू शकतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

आरोग्य (Health) -   हवामानातील बदलामुळे तुम्हाला खोकला, सर्दी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घराबाहेर पडल्यास मास्क घाला. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) -   तुमच्या कार्यालयीन कामाचे ओझे वाटू शकते. तुम्हाला खूप रागही येऊ शकतो.

व्यवसाय (Business) -  व्यावसायिकांसाठी खास असेल. जे लोक इलेक्ट्रिकल वस्तू विकतात त्यांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळू शकतो. व्यवसायात प्रगती होऊ शकते

तरुण (Youth) -  तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या  धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.  तुम्ही तुमचे कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करा

आरोग्य (Health) - आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मधुमेही रुग्णांना काही त समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) -  तुमच्या ऑफिसमध्ये खूप काम असेल, त्यामुळे तुम्ही काम प्रलंबीत न ठेवता, वेळेवर काम पूर्ण करा. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय चांगला चालत नसेल तर तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करा. 

तरुण (Youth) - आपले मन शांत ठेवावे, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील, जर तुम्ही ते परत मागितले तर तुमच्याशी वाद होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुम्ही जर हृदयरोगी असाल आणि दीर्घकाळापासून आजारी असाल, तर तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

कर्क- (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - सरकारी खात्याशी संबंधित आहेत किंवा कोणत्याही सरकारी पदावर काम करतात, त्यांना बदलीचे पत्र मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना त्यांचे इच्छित स्थानही मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी त्यांच्या ग्रहांचा विचार करून जमिनीत गुंतवणूक करावी, त्यांना त्यात मोठा नफा मिळू शकतो. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, जर तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही छोटी गुंतवणूक करू शकता.

तरुण (Youth) -  तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाइकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे तुमचे नाते अधिक चांगले होईल

आरोग्य (Health) -  पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला नियमितपणे योगा करावा लागू शकतो

सिंह (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) -  तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडत असताना तुमचा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवावा. तुमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी गहाळ होण्याची शक्यता आहे.  

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. त्यांना जास्त नफा मिळेल आणि तोटा नाही. तुमचा दिवस चांगला जाईल. 

तरुण (Youth) -   क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले पाहिजे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना काही धान्य दान देखील करू शकता.
तुमच्या विनाकारण बोलण्याने तुमच्या घरातील वातावरण बिघडू शकते 

आरोग्य (Health) -   त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक वापरण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. 

कन्या (Virgo Today Horoscope)  

नोकरी (Job) -  प्रामाणिकपणे काम करा. कामात हलगर्जीपणा करु नका.

व्यवसाय (Business) -पूर्वनियोजित योजना अंमलात आणू शकता. जे तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तरुण (Youth) -    तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात, त्यांचा सल्लाही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

आरोग्य (Health) - आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

तूळ (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) -    तुम्ही तुमच्या  वरिष्ठांसमोर कमी किंवा अजिबात बोलण्याचा प्रयत्न केलात तर बरे होईल, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे ते तुमच्यावर रागावू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 

व्यवसाय (Business) -  अनुभवी व्यक्तीच्या मताला प्राधान्य द्या.त्यांच्याशी  सल्लामसलत करून केलेला व्यवसाय तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतो.

तरुण (Youth) -  वेळेचे व्यवस्थापन करावे लागेल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीबाबत तुमच्या कुटुंबात चर्चा होऊ शकते. 

आरोग्य (Health) -  स्वत:ला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणूनच तुम्ही ध्यानाची मदत घेतली पाहिजे, तुम्हाला फायदे होतील

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असेल तर तुम्ही ते इतर सहकाऱ्यांसोबत शेअर करू शकता, कारण असो, एकत्र काम केल्याने काम लवकर होते आणि कुणालाही कंटाळा येत नाही आणि कमी मेहनत घ्यावी लागते. 

व्यवसाय (Business) -  सरकारी अधिकारी तुमच्या व्यवसायाची चौकशी करण्यासाठी कधीही येऊ शकतात, अन्यथा, तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.  

तरुण (Youth) -  तुम्ही जे काही काम करत आहात, ते पूर्ण करताना तुम्ही ते एकदा पुन्हा तपासले पाहिजे, कारण तुमच्या कामात काही कमतरता आढळू शकते. 

आरोग्य (Health) -  तुमचे वडील आजारी असतील तर त्यांना वेळेवर औषध आणि जेवण द्या, जेणेकरून ते लवकर बरे होतील.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही रागावला नाही तर बरे होईल, अन्यथा रागामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. रागामुळे तुमचा तुमच्या बॉसशी वाद होतील.

व्यवसाय (Business) - निसर्गोपचार आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित क व्यवसाय करतात त्यांना  नफा मिळू शकतो. 

तरुण (Youth) -    फिटनेसवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल.   लष्करी विभागात नोकरी मिळवण्यात रस असेल, तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकता. तुम्हाला तुमचे पैसे कोणत्याही शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये गुंतवायचे असतील तर तुम्हाला नफा मिळू शकतो. यामुळे तुम्हाला खूप शांतता मिळेल.  

आरोग्य (Health) -   घसा खवखवणे आणि सर्दी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही गरम पाणी  सेवन केले तर तुम्हाला नक्कीच फायदे होतील. 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही तुमचे ऑफिसचे काम पूर्ण गांभीर्याने पूर्ण करू शकाल, त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल.  
तुमचे काही काम पूर्ण होत असताना बिघडू शकते, अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि रागाच्या भरात कोणतेही मोठे पाऊल उचलू नका, अन्यथा तुम्हाला व्यवसायात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

तरुण Youth) -  खूप दिवसांनी  मित्रांशी बोलल्यानंतर त्यांना खूप उत्साह आणि आनंद वाटेल.

आरोग्य (Health) -   ज्यांना उच्च रक्तदाब आणि साखरेचा त्रास आहे त्यांना  त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) -  कार्यालयातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाल, तर तुम्हाला लवकरच यश मिळेल आणि तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.  

व्यवसाय (Business) - व्यवसायिकांसाठी खूप आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.

तरुण Youth) -  कुटुंबाचे वातावरण चांगले करण्यासाठी काही प्रयत्न करा.  मुलांसोबत खूप मजेशीर वेळ घालवाल.

आरोग्य (Health) - तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर  तुमचे मन तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत असेल

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरीच्या ठिकाणी ज्या व्यक्तीवर मदतीसाठी ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता, तीच व्यक्ती तुम्हाला मदत करण्यास नकार देणारी व्यक्ती असू शकते.

व्यवसाय (Business) -  तुमचे काम प्रामाणिकपणे करावे. 

तरुण Youth) - इतरांच्या उणिवा शोधण्याऐवजी त्यांना स्वतः उत्साही राहा

आरोग्य (Health) -  विनाकारण काळजी करू नका, नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा नैराश्यामुळे तुमची प्रकृती आणखी बिघडू शकते.   मोतीबिंदूचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा:

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget