एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Anil Deshmukh ED Custody: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Money Laundering Case: ईडीनं अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ईडीनं 2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक केली.

Anil Deshmukh ED Custody: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झालीय. अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी विशेष न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ईडीनं मनी लाँडरिंग प्रकरणाच्या आरोपाखाली त्यांना दोन नोव्हेंबरला अटक केली होती. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टानं त्यांना 7 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कोठडीत पाठवलं होतं. 

अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी मुंबई विशेष न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान, यावेळी प्रकृतीचं कारण देत अनिल देशमुख यांनी घरच्या जेवणाची मागणी केली. परंतु, न्यायालयानं त्यांची मागणी फेटाळली. न्यायलायानं त्यांना आधी तरूंगाचं जेवण खाण्यास सांगितलंय. ते योग्य नसल्यास विचार करू, असंही न्यायालयानं म्हटलंय. मात्र, न्यायालयानं त्याला तुरुंगात स्वतंत्र बेड ठेवण्याची परवानगी दिलीय. यासाठीही त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं होतं. 

अनिल देशमुख हे वारंवार त्यांची अटक टाळत होते. ईडीकडून त्यांना पाच वेळा समन्स पाठवलं होतं. त्यांना प्रथम 26 जून रोजी समन्य पाठवण्यात आलं होतं. परंतु, ते नोव्हेंबरमध्ये ईडी कार्यलयात हजर झाले. अनिल देशमुख यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलालाही ईडीनं दोनदा समन्स बजावण्यात आलंय. परंतु, ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. 

अनिल देशमुख यांनी कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंटमालकांकडून 100 कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य देण्यात आलं होतं, असा आरोप  मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. त्यानंतर सीबीआयनं प्राथमिक चौकशीअंती एफआयआर नोंदवला. त्याआधारे ईडीनं अनिल देशमुख यांच्याविरोधात 11 मे रोजी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ईडीनं 2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक केली.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget