एक्स्प्लोर
कर्जतचे आमदार सुरेश लाड यांची उपजिल्हाधिकाऱ्याला मारहाण
कर्जत (रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र, आपण उपजिल्हाधिकाऱ्याला मारहाण केली नसल्याचा दावा सुरेश लाड यांनी केला आहे.
आमदार लाड यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तीन दिवसांनंतर माध्यमांच्या हाती लागला आहे.
रिलायन्सविरोधात जमिनींसदर्भात एक आंदोलन सुरु असताना, रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा हा व्हिडीओ असल्याचा दावा आमदार सुरेश लाड यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement